IMPIMP

Manjit Singh Virdi Foundation | मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने महिलादिनानिमित्त ‘त्या’ महिलांना दाखवण्यात आला ‘गंगुबाई काठियावाडी’

by nagesh
Manjit Singh Virdi Foundation | Gangubai Kathiawadi was shown to women on the occasion of Women s Day on behalf of Manjit Singh Virdi Foundation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune News | मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या (Manjit Singh Virdi Foundation) वतीने महिलादिनानिमित्त
(International Woman’s Day) बुधवार पेठेतील (Budhwar Peth) देहविक्री करणार्‍या महिलांसाठी खास गंगुबाई काठियावाडी (Gangubai
Kathiawadi) या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 150 महिलांना हा चित्रपट दाखविण्यात आला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी मनजित सिंग विरदी म्हणाले, गंगुबाई हा चित्रपट या महिलांच्या जीवनावर आधारित आहे. या महिलांनाही चित्रपट पाहण्याचा आनंद मिळाला पाहिजे या उद्देशाने त्यांना हा चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांचा फाऊंडेशनच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी या ठिकाणी आलेल्या महिलांनी आम्ही आमच्या आयुष्यात कधीही चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहिला नाही अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हा चित्रपट आमच्या आयुष्यावर आधारित असल्याने तो पाहताना अनेक महिलांना रडू कोसळले.

 

देहविक्री करणार्‍या महिलांच्या आयुष्यातील संघर्ष पाहता आमच्या फाऊंडेशनने त्यांना हा चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. विविध सामाजिक उपक्रम फाऊंडेशनच्यावतीने वर्षभर राबविण्यात येतात.

मनजितसिंग विरदी (Manjitsingh Virdi)

 

Web Title :-  Manjit Singh Virdi Foundation | Gangubai Kathiawadi was shown to women on the occasion of Women s Day on behalf of Manjit Singh Virdi Foundation

 

हे देखील वाचा :

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 2 वर्षानंतर आता पुन्हा रेल्वे सुरू करणार ‘ही’ सुविधा, जाणून घ्या

Pune Crime | दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी मॅप्स इंडस्ट्रिज इंडिया प्रा. लि., ओम एंटरप्रायझेसचे मालक सचिन धनशेट्टीसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल

PM Kisan Mandhan Yojana | शेतकर्‍यांना सरकार देईल 36 हजार रुपये, केवळ करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

 

Related Posts