IMPIMP

Shamita Shetty Viral Video | शमिता शेट्टीवर का आली अशी वेळ, सर्वांनी केलं दुर्लक्ष; पाहा व्हायरल व्हिडिओ

by nagesh
Shamita Shetty Viral Video | such is the condition of shamita shetty people are laughing after watching the video

सरकारसत्ता ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी सतत चाहत्यांच्या चर्चेत असते. शमिता ‘बिग बॉस ओटीटी’ नंतर चाहत्यांच्या घराघरात पोहचली. शमिता (Shamita Shetty Viral Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. शमिता (Shamita Shetty News) प्रेक्षकांच्या चर्चेत येण्यासाठी कोणता बहाणा सोडत नाही. मात्र नुकतंच तिच्या एका व्हिडिओनं (Shamita Shetty Viral Video) सोशल मीडियावर हाहाकार केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

शमिता शेट्टीनं (Shamita Shetty) सोशल मीडियावर एक विनोदी (Shamita Shetty Funny Reel) व्हिडिओ रिल शेअर केला आहे. हा रिल तिनं शेहनाज गिल (Shehnaaz Gill) च्या ऑडिओला रिमेक केला आहे. ‘सच अ बोरिंग डे (Shehnaaz Gill Dialogue)’ यावर हा रिल व्हिडिओ आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बघण्यालायक आहे.

 

 

व्हिडिओमध्ये (Shamita Shetty Instagram Video) शमिताच्या आजूबाजूला कपडे विखूरलेले आहेत. व्हिडिओमध्ये लोक तिच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. एवढंच नव्हे तर चक्क मांजरानं सुद्धा व्हिडिओमध्ये (Shamita Shetty Reel) तिची साथ सोडली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हास्य कंट्रोल करता येत नाही. तिच्या या व्हिडिओला (Shamita Shetty Viral Video) एक लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

 

 

दरम्यान, बिग बॉस ओटीटी नंतर शमिताला प्रसिद्धी सोबतच प्रिय माणूसही भेटला.
राकेश बापट (Rakesh Bapat) आणि शमिता यांनी कार्यक्रमात आपल्या प्रेमाची कबूली दिली.
तर शमिताचा हा व्हिडिओ (Shamita Shetty Funny Video) पाहून नेटकऱ्यांना
राकेशनं (Rakesh Bapat Reaction On Shamita’s Video) हा व्हिडिओ बघितल्यावर
त्याची काय प्रतिक्रिया असेल याबद्दल ओढ लागली आहे.

 

 

Web Title :- Shamita Shetty Viral Video | such is the condition of shamita shetty people are laughing after watching the video

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख

ST Worker Suicide | धक्कादायक ! 3 महिने पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

Nutritionist Weight Loss Tips | कितीही प्रयत्न केले तरी, खाण्याशी संबंधीत ‘या’ 3 सवयी कधीही कमी होऊ देत नाहीत वजन

Ajit Pawar | ‘कुत्र्याचे लाड घरीच करा, त्याला गादीवर…’, तळजाई टेकडीवरील घाणीवरुन अजित पवारांचा पुणेकरांना टोला

 

Related Posts