IMPIMP

Shanikrupa Heartcare Centre | अ‍ॅन्जिओप्लास्टी नाही, बायपास नाही, विनाशस्त्रक्रिया हृदयरोगावरील उपचार फक्त शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये

by nagesh
 Shanikrupa Heartcare Center | No Angioplasty, No Bypass, Destruction Heart Disease Treatment Only at Shanikrupa Heartcare Center

पुणे : बहुजननामा ऑनलाइन Shanikrupa Heartcare Centre | हल्लीच्या काळात हृदयविकारावरच्या उपचारांमधला महत्त्वाचा भाग म्हणजे अ‍ॅन्जिओप्लास्टी. गेल्या अनेक वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती (Treatment Modality) विकसित झाली  आहे. मात्र त्यापुढे पाऊल टाकात आता विना शस्त्रक्रिया करता हृदयरोगांवर उपचार करता येऊ शकतात. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करुन त्यावर उपचार केले जातात. तसेच योग्य मार्गदर्शन देखील केले जाते. (Shanikrupa Heartcare Centre)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जगभरात नावाजलेले आर्टेरिअल क्लिअरन्स थेपरी, किलेशन थेरपी, ईईसीपी, ओझोन थेरपी, आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी सुविधा शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये विना शस्त्रक्रिया हृदयावर उपचार केले जातात. यासाठी कोणतीही भूल दिली जात नाही किंवा रुग्णाला अॅडमिट होण्याची गरज नाही. एमडी (मेडिसिन) डॉक्टरांकडून  आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर योग्य उपचार केले जात असल्याने अनेक रुग्ण अॅन्टिओप्लास्टी, बायपास सर्जरी न करता बरे झाले आहेत.

 

शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये अत्यंत कमी पैशांमध्ये हृदयाची संपूर्ण तपासणी केली जाते. हृदयाच्या कार्टोग्रापी तपासीणीसाठी केवळ 3000 तर ईसीसी.पी. थेरपी 6000 रुपयांत केली जाते. याशिवाच रक्ताच्या देखील सर्व चाचण्या कमी दरात केल्या जातात. याचा अनेक रुग्णांनी फायदा घेतला आहे. बायपास किंवा अँन्जिओप्लास्टी करुन तसेच आयुर्वेद-पंचकर्म, होमिओपॅथी इत्यादी उपचार प्रणालीचा फायदा झालेला नाही अशा रुग्णांना ही थेरपी फायदेशीर उपचार पद्धती आहे. (Shanikrupa Heartcare Centre)

 

शनिकृपा हार्टकेअर मधील उपलब्ध सुविधा
– 22 वर्षाचा अनुभव असणारे उच्च शिक्षित व तज्ज्ञ डॉक्टर्स डे केअर ट्रीटमेंट
– उपचारावेळी व उपचारानंतर वैयक्तिक लक्ष
– हृदय शस्त्रक्रियेपेक्षा खूपच कमी खर्च
– उच्च रक्तदाब आणि मधुमेहा करिता विशेष ट्रेनिंग सल्ला
– पॅरॅलिसीस (लकवा) यावर विशेष उपचार पद्धती
– उपचारादरम्यान आणि उपचारानंतर रुग्णांना वैयक्तिक फॉलोअप
– ईसीजी, 2D इको, कार्टोग्राफी, नॉनइंव्हेझिव्ह तपासण्या

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

EECP, ESMR, ACT (Arterial Clearance Therapy), Ozone Therapy, Vitamin c Therapy, Cardiovascular Cartography, Ayurveda, Homeopathy

 

शनिकृपा हार्टकेअरच्या शाखा

वाशी – सेक्टर 15/16, बँक ऑफ इंडिया समोर, वाशी, नवी मुंबई
पुणे – लक्ष्मीनारायण थेटर चौक, स्वारगेट, पुणे -9
रत्नागिरी – प्रवीण मलुष्टे बंगल्यासमोर, साळवी स्टॉप, रत्नागिरी
चिपळूण – दीपक लॉजच्या पाठी, भोगाळे, चिपळूण
कोल्हापूर – व्हिनस कॅार्नर, जे . एस,. एम्पायर बिल्डिंग , निर्णय डायग्नोस्टिक शेजारी, 2 मजला, कोल्हापूर

 

अधिक माहितीसाठी संपर्क – 9960316318, 9689008081

 

अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या
www.shanikrupaheartcare.com

 

Web Title :- Shanikrupa Heartcare Center | No Angioplasty, No Bypass, Destruction Heart Disease Treatment Only at Shanikrupa Heartcare Center

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | गडकरींनी काढली परखड शब्दांत खरडपट्टी, म्हणाले – ‘आमदार, खासदार, अधिकार्‍यांकडून विकासकामांत अडथळा’

MNS | मनसे टेलिकॉम सेनेचा मोठा विजय ! स्टार स्पोर्ट्सचे अधिकारी घेणार राज ठाकरेंची भेट

Sushma Andhare | हे दादा कोण आहेत, एकनाथ शिंदे यांचे जुळे भाऊ आहेत का? – सुषमा अंधारेंचा मोठा प्रश्न

 

Related Posts