IMPIMP

Shweta Sharma Bold Photo | भोजपुरी अभिनेत्रीनं साडीमधील अशा अंदाजाने इंटरनेटवर लावली आग; नेटकरी म्हणाले – ‘एकदम देसी भाभी…’

by nagesh
Shweta Sharma Bold Photo | bhojpuri actress shweta sharma sets internet on fire with her latest photos

सरकारसत्ता ऑनलाइन – भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्मा (Shweta Sharma Bold Photo ) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले हॉटनेसनं (Shweta Sharma Hot Photo) भरलेले फोटो शेअर करून सोशल मीडियावर आग लावते. ती (Bhojpuri Actress Shweta Sharma) हॉटनेसच्या बाबतीत इतर अनेक भोजपुरी अभिनेत्रींना मागे टाकते (Shweta Sharma Bold Photo). सोशल मीडियावर तिचे अनेक फॅन फोलोविंग आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

श्वेतानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिनं या फोटोमध्ये नारंगी रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिनं साडीवर ब्लाउज न घालता चक्क ब्रालेट परिधान केली आहे. चेहऱ्यावर डार्क मेकअप केला असून, फोटोमध्ये ती एकदम देसी भाभीच्या (Shweta Sharma Desi Bhabhi Look) अवतारात दिसत आहे. तसेच फोटोमधील तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे.

 

 

दरम्यान, श्वेताचा हा फोटो (Shweta Sharma Bold Photo) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, चाहत्यांनी या फोटोवर भरपूर लाईक्स दिले आहे. तसेच कमेंट्स करून तिच्या सौंदर्यतेचं कौतुक केलं आहे.

 

 

 

web title : Shweta Sharma Bold Photo | bhojpuri actress shweta sharma sets internet on fire with her latest photos

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | CM उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी; अजित पवार म्हणाले…

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा आलेख चढाच ! दररोज होतेय 84 पैशांनी वाढ, व्यावसायिकांचे गणित कोलमडले

PMPML | पुणेकरांसाठी खूशखबर ! पीएमपीचे तिकीट आता मोबाइल ॲपद्वारे काढता येणार

 

Related Posts