IMPIMP

Solapur Crime | पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात, 4 वारकऱ्यांचा मृत्यू

by nagesh
Solapur Crime | 4 warkaris lost lives and lot of were injured in a tragic accident on solapur pune national highway

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइनSolapur Crime | वारकऱ्यांच्या (Warkaris) दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात (Terrible Accident) सुमारे चार वारकऱ्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर या अपघातात 6 वारकरी जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी (Kadamwadi Tuljapur Taluka) येथील रहिवाशी आहेत. हा अपघात सोलापूर – पुणे महामार्गावरील (Solapur-Pune Highway) कोंडीजवळ झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने (Cargo Truck) वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक (Solapur Crime) दिल्याने हा अपघात झाला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Solapur Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील 50 ते 55 वारकरी एकादशीनिमित्त (Ekadashi) पंढरपूरला (Pandharpur) जात होते. मात्र त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolley) कोंडीजवळ आली असता समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ही ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे 600 फूट अंतरावर फरफटत गेली. हा अपघात एवढा भीषण होता, यामध्ये 4 वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 6 वारकरी जखमी झाले. (Solapur Crime)

 

स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्य सुरु केले.
अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
अपघातात 34 ते 40 जखमींवर उपचार सुरू असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- Solapur Crime | 4 warkaris lost lives and lot of were injured in a tragic accident on solapur pune national highway

 

हे देखील वाचा :

 

Weight Loss Fruits | उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणार्‍या ‘या’ 6 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

Ananya Panday Bold Photo | असा ड्रेस घालून अनन्या पांडे पोहचली पुरस्कार सोहळ्यात, तिला पाहून चाहते झाले ‘घायाळ’

Akshay Kumar On The Kashmir Files | अक्षय कुमारने ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटावर केलं वक्तव्य; म्हणाला…

 

Related Posts