IMPIMP

Sonakshi Sinha Latest Photo | मस्टर्ड सेमी फॉर्मल ड्रेस घालून सोनाक्षी सिंन्हानं दिल्या मिलियन डॉलर पोज..

by nagesh
Sonakshi Sinha Latest Photo | sonakshi sinha looks beautiful in this 28 thousand mustard semi formal set

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिंन्हानं (Sonakshi Sinha Latest Photo) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात आपलं घर निर्माण केलं आहे. ती नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणतीच संधी सोडत नाही. तसेच अनेकदा ती इंन्टाग्रामवर लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संपर्क साधते. तिनं सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत (Sonakshi Sinha Latest Photo).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

शेअर केलेल्या या फोटोमध्ये सोनाक्षी सिंन्हा (Sonakshi Sinha Instagram Photo) अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिनं थ्री पिस घातला असून, आतमध्ये क्रॉप ब्लाउज घातला आहे. लॉन्ग जॅकेटनं तिच्या लूकची शोभा वाढवली आहे. तिनं गळ्यामध्ये सोनेरी रंगाची चेन घातली आहे. चेहऱ्यावर तिनं न्यूड मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत.

 

 

सोनाक्षीनं (Sonakshi Sinha) परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत तब्बल 28 हजार इतकी आहे. तर फोटोमध्ये तिनं लेडी बॉस (Sonakshi Sinha Lady Boss Pose) सारखी पोज दिली आहे. तसेच आपल्या फोटोनं (Sonakshi Sinha Latest Photo) तिनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. फोटोमध्ये तिनं मिलियन डॉलरची पोज (Sonakshi Sinha Million Dollar Pose) असून, तिच्या या फोटोनं चाहत्यांच्या हृद्याचे ठोके वाढवले आहे.

 

 

दरम्यान, सोनाक्षी सिंन्हानं ‘दबंग (Dabangg)’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच त्यानंतर तिनं रावडी राठोर (Rowdy Rathore), अकिरा (Akira), लूटेरा (Lootera), मिशन मंगल (Mission Mangal), कलंक (Kalank), सन ऑफ सरदार (Son Of Sardaar), नूर (Noor), लिंगा (Lingaa) आणि भूज (Bhuj) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.

 

 

 

 

web title : Sonakshi Sinha Latest Photo | sonakshi sinha looks beautiful in this 28 thousand mustard semi formal set

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | रस्ते, पदपथ, पोल, ड्रेनेजसारख्या कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुणे महापालिका ‘या’ सॉफ्टवेअरचा वापर करणार

Pune Crime | सासरी होणार्‍या छळामुळे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; खराडी येथील घटनेत पतीला अटक

Mouni Roy Beach Photo | मौनी रॉयनं समुद्र किनाऱ्यावर असा ड्रेस घालून केला कहर, हॉट फोटोनं चाहते झाले घायाळ..

Atul Londhe | ‘नागपूरचे देवेंद्र फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले, विदर्भाला विसरले’ – अतुल लोंढे

 

Related Posts