IMPIMP

Suicide in Taloja Jail | तळोजा जेलमध्ये बलात्कार प्रकरणातील 19 वर्षांच्या आरोपीची आत्महत्या, पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

पनवेल : सरकारसत्ता ऑनलाईन – Suicide in Taloja Jail | महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या एका १९
वर्षीय तरुणाने मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री आत्महत्या केली.

 

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि अपहरण केल्याप्रकरणी या आरोपीला अटक करण्यात आली होती. तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अंडरट्रायल कैद्याविरूद्ध सुरू असलेल्या प्रकरणामुळे तो तणावाखाली होता.

 

या संदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, करण प्रमोद सेरियन असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा व्यक्ती बॅरेकच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला घाईघाईने खाली उतरवून रुग्णालयात नेले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

करण सेरियन हा मुंब्रा येथील रहिवासी असून तो २६ सप्टेंबरपासून तुरुंगात होता.
आत्महत्येसाठी सेरियनने त्याच्या पायजम्याचा वापर केला. करण सेरियनला कामोठे पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी
१६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली होती.
त्याच्या विरोधात आयपीसी आणि प्रोटेक्शन ऑफ चिल्डड्ढन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Web Title :- Suicide in Taloja Jail | man arrested on charges of kidnapping dies by suicide at maharashtra taloja jail

 

हे देखील वाचा :

Teachers and Graduate Constituencies Election | विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 5 जागांसाठी प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला

Maharashtra Politics | ‘बाळासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीवर आमचा अधिकार’, शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे विधान!

Uddhav Thackeray | भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच का होत आहेत, याचा त्यांनी विचार करावा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील मंत्र्यांना सूचक इशारा…

 

Related Posts