IMPIMP

Sunny Leone-Online Crime | सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक,काढलं ‘इतक्या’ हजारांचं कर्ज !

by nagesh
If you have a figure like Sunny Leone Bikini Photos

सरकारसत्ता ऑनलाइन – Sunny Leone-Online Crime | रोजच्या व्यवहारामध्ये आता सामान्य माणूसही डीजिटल पद्धतीने व्यवहार करू (Digital Transaction) लागला आहे. मात्र याचा परिणाम ऑनलाईन फसवणूकीच्या (Fraud Case) गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे (Cyber Crime). फसवणूक (Cheating Case) झाल्यावर खात्यातील रक्कम संपल्यावर लक्षात येतं की आपली फसवणूक झाली आहे. मात्र कलाकारांचीही फसवणूक होताना दिसत आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचीही (Sunny Leone-Online Crime) फसवणूक झाली आहे. (Digital Transaction)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका व्यक्तीने सनीचं पॅन कार्ड (Sunny Leone’s PAN Card) वापरून 2 हजारांचं कर्ज काढलं आहे. याबाबत सनीने ट्विट करत आपली फसवणूक झाल्याबाबतची माहिती दिली. या ट्विटमध्ये सनी लिओनीने इंडियाबुल्स सिक्युरिटीज लिमिटेड या सिक्युरिटी कंपनीला टॅग केलं होतं. मात्र या ट्विटनंतर सनीला फसवणूक झाल्याबाबतची तक्रार कुठे करायची ?, ऑफिस कुठे आहे ?, असे असंख्य मेसेजे जाऊ लागल्यावर सनीने आपलं ट्विट डिलिट केलं.

 

ऑनलाईन फसवणूकीमुळे सनीचा सिबील स्कोर खराब झाला आहे. यासंदर्भातील उल्लेख सनीने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. सनीच्या फसवणूकीमुळे पुन्हा एकदा ऑनलाईन फसवणूकीचा मुद्दा चर्चेत आला आहे. (Sunny Leone-Online Crime)

 

दरम्यान, सामान्यच नाहीतर कोणत्याही लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून बँकांनीही काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे.
त्यासोबतच डीजिटल युगात आपण सर्वांनीही सावध राहायला हवं. जेणेकरून आपण ऑनलाईन फसवणूकीच्या जाळ्यात अडकू नये.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Sunny Leone-Online Crime | actress sunny leones online fraud loan taken using actresss pan card

 

हे देखील वाचा :

Gold Rate Increase | सोन्याला पुन्हा झळाळी ! एक वर्षानंतर सोन्याचे दर पुन्हा 50 हजार पार, सोने महागण्याची ‘ही’ आहेत दोन कारणं, जाणून घ्या

Pune Crime | फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना ‘सेक्स’साठी पुरविण्याचे आमिष दाखवून 60 लाखांना गंडा घालणारा मुख्य सुत्रधार जेरबंद

 

Related Posts