IMPIMP

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

by nagesh
Supreme Court On ESZ | Supreme Court quashes order banning construction in 1 km belt around boundaries of national parks, wildlife sanctuaries and protected forests

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On ESZ | वन्यजीव अभयारण्ये (Wildlife Sanctuaries), राष्ट्रीय उद्याने (National Parks) तसेच संरक्षित जंगलांच्या (Protected Forests) सीमेभोवतीच्या 1 किलोमीटरच्या परिसरातील बांधकामे व खाणकाम बंदीचा पुर्वीचा आदेश बुधवारी सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे देशातील जंगलांभोवती राहणार्‍या लाखो लोकांसमोर मोठी समस्या उभा राहिल्याची केंद्र सरकारची (Central Government) तक्रार मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र Eco-Sensitive Zones (ESZ) स्थापन करण्याचा गेल्या वर्षीचा आदेश मागे घेतला आहे. (Supreme Court On ESZ)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दि. 3 जून 2022 रोजीच्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक संरक्षित जंगलाच्या निश्चित सीमारेषेभोवती 1 किलोमीटरच्या क्षेत्रात कोणतेही पक्के बांधकाम करण्यास तसेच खाणकाम करण्यास बंदी घातली होती. सर्वच राज्यातील व केंद्रशासित प्रदेशांतील प्रधान मुख्य वनसंरक्षकांना (Principal Chief Conservator of Forests) अशा प्रकारच्या 1 किलोमीटरच्या क्षेत्रातील बांधकामांची व आर्थिक केंद्रांची यादीच सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते (Supreme Court On ESZ). पण, या आदेशास केंद्र सरकार व केरळ सरकारने आक्षेप घेतला होता.

 

Web Title :- Supreme Court On ESZ | Supreme Court quashes order banning construction in 1 km belt around boundaries of national parks, wildlife sanctuaries and protected forests

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | महाराष्ट्राच्या ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी सुचवलं ‘या’ भाजप नेत्याचं नाव

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

Pune RPO News | पुणे : येत्या शनिवारी पासपोर्ट मेळावा

MP Sanjay Raut | ‘स्वयंभू असतात त्यांच्या मागे जनता जाते, शेंदुर फासलेल्यांना…’, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

 

Related Posts