IMPIMP

Supreme Court | मुलगा मोठा होईपर्यंत त्याच्या पालन-पोषणासाठी पिता जबाबदार – सर्वोच्च न्यायालय

by nagesh
Maharashtra Politics | maharashtra politics supreme court direct to election commission of india dont take any decision on shivsena election symbol

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी म्हटले की, पती आणि पत्नीमधील वादात मुलांना कोणताही त्रास होऊ नये, कारण असे मानले जाते की, मुले प्रौढ होईपर्यंत त्यांचे पालन-पोषण करणे पित्याची जबाबदारी आहे. (Supreme Court)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जस्टिस एम.आर. शाह (Justice M.R. Shah) आणि जस्टिस ए.एस. बोपन्ना (Justice A.S. Bopanna) यांनी म्हटले की, पती आणि पत्नीमध्ये काही वाद असला तरी, मुले पीडित होऊ नयेत. मुलांचा विकास कायम राखण्यासाठी पित्याची जबाबदारी तोपर्यंत राहते, जोपर्यंत मुल प्रौढ होत नाही (The responsibility of the father remains until the child becomes an adult.).

 

पीठाने म्हटले की, मुलाची आई कमावत नाही आणि ती जयपुरमध्ये आपल्या पित्याच्या घरात राहात आहे. यासाठी शिक्षणासह त्याच्या मुलाच्या पालन-पोषणासाठी एक योग्य, पुरेशा रक्कमेची आवश्यकता आहे, जी रक्कम प्रतिवादी-पतीने दिली पाहिजे.

 

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) संविधानाच्या कलम 142 अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करत कौटुंबिक न्यायालय आणि उच्च न्यायालयाद्वारे पती आणि पत्नीला दिलेला घटस्फोटाचा हुकून कायम ठेवला. तसेच पित्याला दरमहिना 50,000 रुपये पालन-पोषण देण्याचे सुद्धा निर्देश दिले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पीठाने यावर विचार केला की, वेगळे झालेले दाम्पत्य मे 2011 पासून सोबत राहात नाहीत.
पीठाने म्हटले की, डिसेंबर 2019 पासून पित्याने ती रक्कम देणे बंद केले,
जी लष्कराच्या अधिकार्‍यांद्वारे 15 नोव्हेंबर, 2012 ला मंजूर आदेशांतर्गत दिली जात होती.

 

पीठाने म्हटले, प्रतिवादी-पतीला प्रतिवादीच्या स्थितीनुसार, मुलाच्या पालन-पोषणासाठी
डिसेंबर 2019 पासून अपीलकर्ता-पत्नीला प्रती महिना 50,000 रुपये देण्याचे निर्देश दिले जात आहेत.
डिसेंबर 2019 पासून नोव्हेंबरपर्यंत प्रती महिना 50,000 रुपयांची थकबाकी 2021 ची रक्कम आजपासून आठ आठवड्याच्या आत देण्यात यावी.

 

दाम्पत्याचा विवाह 16 नोव्हेंबर, 2005 ला झाला होता आणि सदर व्यक्ती तेव्हा एक मेजर म्हणून सेवा करत होता.
दाम्पत्याचा मुलगा आता 13 वर्षाचा झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Supreme Court | The father is responsible for the child’s upbringing until he grows up – Supreme Court

 

हे देखील वाचा :

Sangli News | सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका ! शेती, द्राक्षांच्या बागा पाण्यात, शेतकरी चिंतेत

Pune Crime | दुर्देवी ! दुचाकीस्वाराला वाचवताना कार झाडावर आदळली; युवकाचा जागीच मृत्यु, एकजण गंभीर

Pune Crime | पुण्यात सराईत गुन्हेगाराकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, उत्तमनगर परिसरातील घटना

 

Related Posts