मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल नेमका लागणार कधी, गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची…
Justice M.R. Shah
-
-
आर्थिकताज्याराष्ट्रीय
7th Pay Commission | सरकारी कर्मचार्यांच्या बरोबरीने सेवालाभांचा दावा करू शकत नाहीत ‘हे’ कर्मचारी – कोर्ट
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी म्हटले की, स्वायत्त संस्थांचे कर्मचारी सरकारी कर्मचार्यांच्या समान सेवालाभांचा दावा अधिकार म्हणून करू शकत नाहीत. न्यायमूर्ती…
-
ताज्याराष्ट्रीय
Supreme Court | मुलगा मोठा होईपर्यंत त्याच्या पालन-पोषणासाठी पिता जबाबदार – सर्वोच्च न्यायालय
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था– सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी म्हटले की, पती आणि पत्नीमधील वादात मुलांना कोणताही त्रास होऊ नये, कारण असे मानले जाते की, मुले प्रौढ होईपर्यंत त्यांचे पालन-पोषण करणे…
-
ताज्याराष्ट्रीय
Govt. Part Time Employees | सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था– Govt. Part Time Employees | एका खटल्याच्या सुनावणी वेळी सरकारच्या अंशकालीन (पार्ट टाईम) कर्मचाऱ्यांसंदर्भात (Govt. Part Time Employees) सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अंशकालीन…
-
राष्ट्रीय
Supreme Court | अविवाहित किंवा विधवा मुलीलाच अनुकंपा खाली होणार्या नियुक्तीसाठी अवलंबित मानले जाईल – सुप्रीम कोर्ट
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था– Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी निर्णय दिला की, कर्नाटकच्या एका कायद्यांतर्गत एखाद्या सरकारी कर्मचार्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यावर अवलंबित असलेली आणि त्याच्या सोबत राहणारी ‘अविवाहित मुलगी’…
-
राष्ट्रीय
Supreme Court On Employee Transfer | बदलीचे ठिकाण कर्मचारी ठरवू शकत नाही, कंपनी मालकांना त्याचा अधिकार – सुप्रीम कोर्ट
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था– Supreme Court On Employee Transfer | सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, कुणीही कर्मचारी विशिष्ट ठिकाणी बदली करण्यासाठी दबाव आणू शकत नाही. मालकाला आपल्या आवश्यकतेनुसार बदली करण्याचा अधिकार…
-
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court | बिगरकोरोना रुग्णांच्या (Non-Corona Patient) उपचारांच्या दरासाठी राज्य सरकार अशा प्रकारच्या अधिसूचना जारी करू शकत नाही. असे महत्त्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय…