IMPIMP

Surbhi Jyoti Bold Pictures | टेलिव्हीजनवरील ‘नागिन’ने कॅमेरासमोरच उघडले कोटचे बटन, बोल्ड पोज देऊन चाहत्यांना केलं घायाळ..

by nagesh
Surbhi Jyoti Bold Pictures | naagin aka surbhi jyoti goes bold open coat button gives killer pose

सरकारसत्ता ऑनलाइन – Surbhi Jyoti Bold Pictures | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभि ज्योती (Surbhi Jyoti) सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. सुरभि नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Surbhi Jyoti Bold Pictures) शेअर करत असते. सुरभि नेहमीच तिच्या चाहत्यांच्या चर्चेत येण्यासाठी कोणतही कारण सोडत नाही. नुकतंच तिचा एक फोटो (Surbhi Jyoti Hot Photo) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये ती अत्यंत बोल्ड (Surbhi Jyoti Bold Pictures) दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सुरभिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर हा फोटो (Surbhi Jyoti Instagram Photo) शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. त्यावर तिनं राखाडी रंगाचा कोट आणि पॅन्ट परिधान केली आहे. फोटोमध्ये तिनं चक्क कोटचं बटन उघडे (Surbhi Jyoti Open Coat Button) ठेवले आहेत. ती जमिनीवर बसून हॉट अशा पोज देताना दिसतीयं. आपलं लूक पूर्ण करण्यासाठी तिनं नॉर्मल मेकअप केलाय. तसेच गळ्यात एक सुंदर असा नेकपिस आणि हाय हिल्स घालून आपल्या लूकला चार चांद लावले आहेत.

 

 

 

सुरभिनं शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आपल्याला जस दिसायची ईच्छा असते, तसा बना.’ तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांना चांगलाच कौतुकाचा पाऊस पाडला आहे. तसेच चाहत्यांनी कमेंटमधून आपलं प्रेंम व्यक्त केलं आहे.

 

 

 

दरम्यान, सुरभिनं ‘कुबूल हे (Qubool Hai)’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका 2012 ला आली असून, तिनं यामध्ये जोया हे पात्र साकारलं होत. त्यानंतर ती ‘नागिन (Naagin)’ या मालिकेमधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आली.

 

Web Title :- Surbhi Jyoti Bold Pictures | naagin aka surbhi jyoti goes bold open coat button gives killer pose

 

हे देखील वाचा :

LIC IPO | पुढील महिन्यात येणार्‍या पब्लिक ऑफरमध्ये PMJJBY च्या पॉलिसीधारकांना मिळणार नाही सूट, एलआयसीने जारी केले स्पष्टीकरण

Tata Group Share | 5 दिवसांपासून टाटाची कंपनी देत आहे गुंतवणुकदारांना झटका, आता डाव लावण्याचा मिळेल फायदा !

Child’s Nutrition Tips | 2 वर्षानंतर पुन्हा शाळेत जात आहेत मुले, ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा त्यांची नवीन लाईफस्टाइल मॅनेज

Nawab Malik | नवाब मलिक राजीनामा देणार?; शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

 

Related Posts