IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold gains rs 47 silver jumps rs 496 check latest

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत चढउतार दिसून येत आहे. काल (गुरूवारी) सोन्या-चांदीच्या दरात जबरदस्त घसरण दिसून आली. आज मात्र त्यात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शुक्रवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 57,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

 

आज गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,900 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,160 रुपये आहे. त्याचबरोबर आज चांदीत तेजी दिसत आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही (Retail Market) सोन्याचा भाव खाली – वर होत आहे. (Gold Silver Price Today)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजचा सोन्याचा भाव (24 कॅरेट) –

पुणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,180 रुपये

 

मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये

 

नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,180 रुपये

 

दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये

 

Web Title :-  gold silver price update of 15 july 2022 know gold rates in pune mumbai nagpur delhi

 

हे देखील वाचा :

MLA Pratap Sarnaik | ‘…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उल्हासनगरातील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील’ – प्रताप सरनाईक

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आघाडी करण्यासंदर्भात दिले ‘हे’ आदेश

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

 

Related Posts