IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
 gold silver rates today 16 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) वारंवार चढउतार होत आहे. काल सोन्या -चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, कालच्या तुलनेत आज सोने चांदीच्या दरात किंचीत घट झाली आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,600 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात स्थिरता होती. आज मात्र सोन्यासह चांदीच्या दरात देखील घसरण दिसून येत आहे. आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याचे दर बदलले आहेत. (Gold Silver Price Today)

 

काय आहे आजचा सोन्याचा भाव ?

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,870 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,840 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,870 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,870 रुपये

 

Web Title :-  gold silver rates today 16 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर

DA Arrear | 18 महिन्यापासून अडकलेल्या महागाई भत्त्याच्या एरियरचे काय होणार ? केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आली मोठी अपडेट

Chasakman Dam | चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 

Related Posts