IMPIMP

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

by pranjalishirish
dance party in maharashtra police academy violation of covid rules

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन-  नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या covid  नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिस प्रबोधिनीत डान्स पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी पार्टीत अनेकजण विनामास्क नाचत असल्याचे समोर आले आहे. तसेच, पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला होता. भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून असा हलगर्जीपणा होत असेल, तर सर्वसामान्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

विशेष म्हणजे नाशिक शहरात कोरोनाचे covid २ हजार ९० रुग्ण तर जिल्ह्यात ४ हजार ९९ रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह केस २ हजार ९०५ एवढ्या आहेत, असे असतानाही भावी पोलिसांकडूनच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे. डान्स फ्लोअरवर नाचणारे हे सर्व पोलिस येत्या ३० मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीक्षांत सोहळा आटोपून राज्य शासनाच्या सेवेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून दाखल होणार आहेत. मात्र, कायद्याचे रक्षण करणार्‍यांकडून उल्लंघन होत असेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिक शहरात सार्वजनिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतानाही पोलिस प्रबोधिनीत हा कार्यक्रम कसा आयोजित केला होता, असा सवाल उपस्थित होत आहे.

Also Read

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

Coronavirus in Maharashtra : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी CM ठाकरेंचा मोठा निर्णय ! राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी

‘एप्रिल फूल’ समजू नका, नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

जितेंद्र आव्हाडांचं ‘प्रत्युत्तर’, म्हणाले – ‘फडणवीसांनी ‘हे’ मान्य केलं तेच खूप झालं’

फोन टॅपिंग अहवाल लीक : रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणात गुन्हा दाखल, सायबर सेल करणार पहिल्यांदा तपास

Related Posts