IMPIMP

Deepali Chavan Suicide Case : ‘रेड्डीला सहआरोपी करा, काळी बाजू समोर येईल’

by pranjalishirish
deepali chavan suicide case make reddy co accused dark side will come forward prakash ambedkar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्येचा तपास हा वरवर केला जात आहे. त्यांनी ज्यांच्या संदर्भात चौकशी मागितली होती, तशी प्रकरणं बाहेर काढा. त्याचे धागेदोरे थेट मेळघाटातील वाघ का कमी होतात ? सागाची तस्करी का सुरू आहे ? इथपर्यंत पोहोचतील असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) चे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

Girish Bapat : ‘महाविकास आघाडी सरकारने आत्तापर्यंत पुण्याकडे दुर्लक्ष केले’

‘राज्य सरकारनं 8 दिवसात या प्रकरणातील माहिती समोर आणली नाही तर…’

प्रकाश आंबेडकर  Prakash Ambedkar म्हणाले, दीपाली चव्हाण यांच्यावर दोन वेळा अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले, त्यांना उच्च न्यायालयानं जामीन दिला. या गुन्ह्यातील फिर्यादी कोण आहेत. त्याची आर्थिक स्थिती काय ? याचा तपास करून सत्य राज्य सरकारनं जनतेसमोर आणावं. राज्य सरकारनं 8 दिवसात या प्रकरणातील माहिती समोर आणली नाही तर वंचितच्या नेत्या प्रा. निशा शेडे या प्रकरणातील सत्य बाहेर आणतील असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.

खांद्यावर बसवून मिरवणूक अन् जल्लोष करणं भोवलं ! खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात FIR दाखल

‘रेड्डीला या प्रकरणात सहआरोपी करा, काळी बाजू समोर येईल’

पुढं बोलताना प्रकाश आंबेडकर  Prakash Ambedkar म्हणाले, या प्रकरणी रेड्डी यांचं निलंबन करून थांबू नका. त्यांना सहआरोपी करा. तसं केलं तर या प्रकरणातील काळी बाजू समोर येईल असं सांगत रेड्डी यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts