IMPIMP

Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination | ‘मुस्लीम समाजातील लोक कोविड लस घेण्यास टाळाटाळ करतात’

by omkar
Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat

उत्तराखंड : सरकारसत्ता ऑनलाइन – वृत्तसंस्था – उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने 22 जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवला आहे. त्यानंतर अनलॉकचा Unlock विचार करणार असल्याचं उत्तराखंड (Uttarakhand) सरकारने म्हटलं आहे. तर उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on Vaccination) यांनी एक मोठं विधान केलं आहे.

Mega Recruitment Health Department | आरोग्य विभागाच्या मेगा भरतीला मुहूर्त सापडला; एसईबीसी प्रवर्गातील पदे ही खुल्या अथवा ईडब्ल्यूएसतुन भरण्याचा निर्णय

  ‘मी मुद्दाम नाव घेतोय पण आपल्या देशातील मुस्लीम Muslim समाजातील लोक सध्या कोरोना लसीकरणापासून Corona Vaccination दूर राहत आहेत.

त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे.
ते अजूनही घाबरतायत आणि त्यांच्यात लसीकरणा बाबत गैरसमज आहे.
तसेच, मुस्लिम समाजातील लोक हे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचं मत उत्तराखंडचे भाजप BJP नेते आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत ((Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat) यांनी व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले रावत?
‘जागतिक रक्तदान दिनानिमित्त World Blood Donation Day एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांनी पत्रकारांशी संवाद साधतेवेळी आपलं मत मांडलं आहे.
सामाजिक संस्थांनी आणि प्रसारमाध्यमांनी मुस्लीम समाजामध्ये जनजागृती करुन कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे धोकादायक नसल्याचा संदेश देण्यात मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तुम्ही लस घेतली नाही तर हा विषाणू नष्ट होणार नाही.
लस न घेतल्यास या विषाणूचा संसर्ग होऊन एखादी व्यक्ती सुपर स्प्रेडर ठरु शकते.
सर्वांनी लसीकरण करुन घेण्यासाठी पुढे यावं असं मी आवाहन करतो.
भारतातील 80 टक्के नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतरच हर्ड रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल असं मत देखील त्रिवेंद्र सिंग रावत (Trivendra Singh Rawat) यांनी व्यक्त केलं आहे.

पाकिस्तान सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणा बाबत विचित्र नियम लागू केल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तान सरकारने फोन ब्लॉक करणे,
वेतन रोखून धरणे अशा उपाययोजनांद्वारे लसीकरणासाठी नागरिकांना भाग पाडलं आहे.
यासारख्या निर्णयांमुळे लसीकरणा बाबत प्रचंड प्रमाणामध्ये जनजागृती निर्माण करता येते,
असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू

Google | गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

Liquor sales | बार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण

 Web Title : Former Uttarakhand CM Trivendra Singh Rawat on vaccination says muslims are avoiding covid vaccination

Related Posts