IMPIMP

अनिल देशमुख व उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पवारांची भेट, त्यावर संजय राऊत म्हणाले…

by pranjalishirish
home minister Anil Deshmukh and deputy chief minister sharad pawar met sanjay raut says

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल देशमुख Anil Deshmukh  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले. ‘मला माहिती नाही कारण, हा प्रत्येक पक्षाचा, महाविकास आघाडीतील पक्षाचा अंतर्गत विषय असतो’, असे म्हणत अधिक बोलणे टाळले.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘न्यायालयाच्या निर्णयाचा सरकार अभ्यास करेल इतकंच मी सांगू शकतो. न्यायालयाचा निर्णय अद्याप माझ्या हातात आलेला नाही. न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणे योग्य ठरणार नाही आणि मी सरकारशी संबंधित व्यक्ती नाही. त्यामुळे त्यावर काही प्रतिक्रिया देणं चुकीचं ठरेल’.

‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

अनिल देशमुख Anil Deshmukh  यांच्या राजीनाम्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘मला माहिती नाही. कारण, हा प्रत्येक पक्षाचा, महाविकास आघाडीतील पक्षाचा अंतर्गत विषय असतो. त्यासंदर्भात कुठे काही घडत असेल, दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने त्यावर बोलणे योग्य नाही. देशातील कोणतीही तपास यंत्रणा ही काही परमेश्वराचा अवतार नाही. त्यामुळे न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला ते आधी समजू दे. त्यानंतर त्यावर सरकारकडून भूमिका मांडली जाईल’.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts