IMPIMP

…म्हणून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागितली माफी

by pranjalishirish
Hasan Mushrif | hasan mushrif will step down as guardian minister of ahmednagar district

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – कागलमध्ये दारिद्र्य रेषेखालील 21 कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य अनुदानाचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ Hassan Mushrif  यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, हे अनुदान वाटपास काही कालावधी गेला. त्यामुळे मंत्री महोदयांनी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून मिळणाऱ्या अनुदान वाटपास वेळ झाल्याने माफी मागितली.

दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करायची, हे कोणतं राजकारण सुरु आहे ?’, संजय राऊतांचा मराठी मंत्र्यांना सवाल

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

कोरोना महामारीमुळे या अनुदान वाटपास काही वेळ झाला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ Hassan Mushrif  यांनी ट्विट करून म्हटले, ‘गेल्या वर्षभरात तालुक्यातील 21 कुटुंबावर असा आघात होऊनही कोरोनामुळे हे अनुदान मिळाले नव्हते. कारण कोरोना महामारीमुळे एक लाख 53 हजार कोटींची तूट सरकारला आली आहे. त्यामुळे काही योजना मागे ठेवाव्या लागल्या होत्या. मात्र, सततच्या पाठपुराव्यामुळे यामध्ये यश आले. तसेच कागलमध्ये राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 21 कुटुंबाना अर्थसहाय्याचे वाटप झाले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. प्रापंचिक घडीच विस्कटते. म्हणून मी विशेष सहाय्य खात्याचा मंत्री असताना अशा कुटुंबाला वीस हजार रुपये अर्थसहाय्य दिले.

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

दरम्यान, गेल्या वर्षभरात दारिद्र्यरेषेखालील 21 कर्त्या कुटुंबप्रमुखांचे मृत्यू झाले. त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाला उशीर झाल्याबद्दल माता-भगिनींनो, मी सरकारच्या वतीने माफी मागतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Lockdown चा कालावधी एक आठवड्यांनी वाढणार ? सरकार संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत ?

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Related Posts