IMPIMP

शरद पवारांनी राज्यमंत्री भरणे यांची ‘ती’ इच्छा एका क्षणात केली पूर्ण

by pranjalishirish
MoS dattatraya bharane expressed his desire and sharad pawar attend organized programme

इंदापूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे विविध सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणण्यात आली आहे. त्यानुसार अनेक कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून सुरु आहेत. इंदापूरमध्ये सुरु असलेल्या विकासकामांचा उद्घाटन समारंभ ऑनलाईन माध्यमातून सुरु होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  Sharad Pawar हे ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमात उपस्थित राहावे, अशी इच्छा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व्यक्त केली. पण त्यानंतर काही क्षणांत शरद पवार उपस्थित झाले.

Devendra Fadnavis : ‘अखेर महाविकास आघाडी सरकारला सुबुद्धी झाली’

इंदापूरमधील विकासकामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. राज्यमंत्री भरणे यांनी शरद पवार Sharad Pawar  इतर कामांत व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगितले. मात्र, पुढील काळात ऑनलाईन माध्यमातून का असेना त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा भरणे यांनी व्यक्त करताच काही क्षणांत शरद पवार ऑनलाईन माध्यमातून हजर राहिले. शरद पवारांच्या ऑनलाईन उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांसह उपस्थितही उत्साहित झाले. पवारांनी तालुक्यातील नागरिकांना नमस्कार करत शुभेच्छाही दिल्या.

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘सचिन वाझेंच्या 3 मालकांना फक्त ‘ही’ एकच चिंता’

दरम्यान, इंदापूरचे आमदार असलेले दत्तात्रय भरणे हे शरद पवार Sharad Pawar  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात. भरणे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीबाबत इच्छा बोलून दाखवताच शरद पवारही कोणत्याही प्रकारे नकार न देता उपस्थितही राहिले.

पवारसाहेब पुढील काळात ऑनलाईन सहभागी होतील असे म्हणताच…

कोरोना महामारीमुळे विकासकामांची उद्घाटने ऑनलाईन माध्यमातून करत आहोत. पण पुढील काळात पवारसाहेब हेदेखील अशा ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करतील, असे उद्गार भरणे यांनी काढताच शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या शेजारी ऑनलाईन कॅमेरासमोर सहभागी झाले.

Also Read

भाजपच्या सर्व आरोपांना उत्तर देत काँग्रेसनं विचारला प्रश्न – ‘…मग फडणवीसांनी 6.3 GB चा कोणता पेनड्राईव्ह दाखवला?’

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘IPS शुक्ला यांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरलीय, खंडणीखोरीचे बिंग फुटले’; भाजप नेत्याची टीका

Rohit Pawar : ‘भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का ?’

Related Posts