IMPIMP

‘या’ सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे !

by pranjalishirish
significant increase wealth and Property  ministers ruling aiadmk millions flights just 5 years

चेन्नई : निवडणुकीत सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराला आपल्या मालमत्तेचा Property  तपशील द्यावा लागतो. या तपशिलाच्या आधारे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

तामिळनाडूच्या सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या मंत्र्यांनी निवडणुकीत सादर केल्या प्रतिज्ञापत्रात दाखवलेली संपत्ती आणि आताच्या संपत्तीत फरक दिसत आहे. अवघ्या पाच वर्षात या मंत्र्यांच्या संपत्तीत एकूण संपत्तीत १११ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. या मंत्र्यांनी २०१६ मध्ये जाहीर केलेल्या १५४.६९ कोटींची संपत्ती २०२१ पर्यंत ३२६ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

२०१६ च्या निवडणुकीत सादर केलेल्या माहितीनुसार या मंत्र्यांची चल संपत्ती ५५ कोटी रुपये होती. ती आता १६२ कोटी झाली असून, त्यात १९७.२ टक्क्यांची भर पडली आहे. स्थावर संपत्ती १०० कोटींची होती, त्याचे मूल्य आता १६४ कोटींचे झाले आहे. मंत्र्यांची सरासरी चल संपत्ती १.९२ कोटी तर सरासरी संपत्ती १२.०९ कोटी इतकी आहे. के. सी. विरामणी (६८.७ कोटी), सी. विजयाभास्कर (६१.५ कोटी), पी. बेंजामिन (२५.६ कोटी), के. पी. अनबलगन (१८.८ कोटी), के. सी. कृप्पान्नन (१८.२ कोटी) हे सर्वाधिक संपत्ती असलेले आघाडीचे पाच मंत्री आहेत.

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

सर्वाधिक वेगाने संपत्ती वाढलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम (४०९ टक्क्यांनी ७.८२ कोटी), एस. रामचंद्रन (५८१ टक्क्यांनी १४.९ कोटी), के. राजू (४४५ टक्क्यांनी ६.५ कोटी), व्ही. एम. राजलक्ष्मी (३५९ टक्क्यांनी २.६६ कोटी) यांचा समावेश आहे.

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

कोटीच्या कोटी उड्डाणे…

तामिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री के. पी. अनबलगन यांनी त्यांची मालमत्ता Property  २.४ कोटींवरून १९.२७ कोटी इतकी दाखवली आहे तर मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी आणि सांस्कृतिक व तामिळ भाषा मंत्री के. पंडीराजन यांच्या मालमत्तेत Property   घट झाल्याचे त्यांनी दिलेल्या माहितीवरून दिसते. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची संपत्ती ७.८ कोटींवरून ६.७ कोटी इतकी झाली आहे.

Also Read : 

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

मग काय कॅन्सरच्या उपचारामध्ये केमोथेरपी नाही पुर्णपणे ‘प्रभावी’, झाला धक्कादायक खुलासा

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

Related Posts