IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

by nagesh
Pune Crime News | Suicide of a young woman pursuing medical education by jumping from the building of Sassoon Hospital MBBS Student

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | गंभीर गुन्ह्यातील आरोपीने ससून रुग्णालयातून (Sasoon hospital) पलायन (criminal escape) केले आहे. आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले आहे. या घटनेमुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ (Pune Crime) उडाली असून आरोपी पळून गेल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. हा प्रकार आज (मंगळवार) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

किशोर आत्माराम शिरसाठ (वय- 30 रा. येरवडा) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. किशोर शिरसाठ याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका
गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक (Pune Crime) केली होती. तो आज ससून रूग्णालयात असताना त्याने पोलिसांची (Pune Police) नजर चुकवून तो
रुग्णालयातून पळून गेला. आरोपी पळून गेल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयातून आरोपीने पलायन केल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि इतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. याबाबत
बंडगार्डन पोलिस ठाण्याला (bund garden police station) ससून रूग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात नोंद
(Pune Crime) करण्यात आली आहे.

 

Web Title :  Accused of serious crime escapes from Sassoon Hospital in Pune bundgardan police station

 

हे देखील वाचा :

Universal Pension System | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! वाढू शकते निवृत्तीचे वय अन् पेन्शनची रक्कम, मोदी सरकार करतंय विचार, जाणून घ्या

LPG Subsidy | खुशखबर ! स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये 237 रुपये ट्रान्सफर, ‘इथं’ तपासून पहा?

Pune Crime | पिंपरीमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त

Multibagger Stock | कृषी संबंधीत ‘या’ कंपनीच्या शेयरने 1 वर्षात 1 लाखाचे बनवले 3.14 कोटी रुपये

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

Darwin Electric Scooter | डार्विनची नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ! अवघ्या 68,000 रुपयात खरेदी करता येणार; शानदार फिचर्सही मिळणार

 

Related Posts