IMPIMP

Multibagger Stock | कृषी संबंधीत ‘या’ कंपनीच्या शेयरने 1 वर्षात 1 लाखाचे बनवले 3.14 कोटी रुपये

by nagesh
Multibagger Stock | gokaldas exports limited gel stock given multibagger return in one year check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stock | कृषी सेक्टरशी संबंधी कंपनी Proseed India ने शेयर बाजारात मागील एक वर्षात 31,366 टक्केचा शानदार रिटर्न दिला आहे. या पेनी शेयरमध्ये (Penny Stocks) जर एखाद्याने एक वर्षापूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आज त्याचे पैसे सुमारे 3.14 कोटी रुपये झाले (Multibagger Stock) असते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या पेनी शेयरने मागील एक वर्षात 31,366 टक्केचा शानदार रिटर्न दिला आहे. या तुलनेत या दरम्यान सेन्सेक्सने सुमारे 35 टक्के रिटर्न दिला आहे. एक वर्षापूर्वी म्हणजे 18 नोव्हेंबर 2020 ला हा शेयर 0.30 रुपयांवर होता. परंतु, या गुरुवारी म्हणजे 18 नोव्हेंबर 2021 ला हा शेयर बीएसईवर 94.40 रुपयांच्या उंचीवर (Multibagger Stock) पोहचला.

 

मागील सहा महिन्यात सुद्धा या शेयरने सुमारे 6321 टक्के रिटर्न दिला आहे. 20 मे, 2020 ला हा शेयर अवघा 1.47 रुपयांचा होता. मात्र, या स्मॉलकॅप शेयरमध्ये मागील आठवड्यात चार दिवसांच्या सत्रात सुमारे 18 टक्केची घसरण झाली.

 

BSE वर 12 नोव्हेंबरला शुक्रवारी हा शेयर 115.8 रुपयांवर बंद झाला होता, यानंतर गुरुवार 18 नोव्हेंबरला हा शेयर 94.40 रुपयांवर बंद झाला. शुक्रवार 19 नोव्हेंबरला शेयर बाजार बंद (Multibagger Stock) होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Proseed India चा शेयर 100 दिवस, 200 दिवसांच्या मुव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या वर चालत आहे, मात्र, हा 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मुव्हिंग अ‍ॅव्हरेजच्या खाली आहे. गुरुवारी त्याचे मार्केटकॅप घसरून 973.22 कोटी रुपये राहिले.

 

काय करते कंपनी :

ही कंपनी अ‍ॅग्री कमोडिटीजच्या ट्रेडिंग आणि सीड व्यवहारात आहे. ती अनेक प्रकारची बियाणे आणि भाज्यांसाठी रिसर्च, डेव्हलपमेंट, उत्पादन, प्रक्रिया, मार्केटिंग आणि व्यापार करते. कंपनीची स्थापना 1991 मध्ये झाली होती आणि तिचे मुख्यालय हैद्राबादमध्ये आहे.

 

राहावे लागेल सावध :
पेनी शेयर्समध्ये अनेकदा शानदार रिटर्न मिळतो, परंतु अशा शेयरमध्ये गुंतवणुकीपूर्वी खुप सावध सुद्धा राहण्याची आवश्यकता असते. या शेयरमध्ये प्रमोटरची भागीदारी खुप जास्त असते यासाठी यामध्ये मॅनिपुलेशन करणे सुद्धा सोपे असते. (Multibagger Stock)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सप्टेंबर तिमाहीत या कंपनीत पब्लिक शेयर होल्डर्सचा हिस्सा अवघा 3 टक्के होतो.
म्हणजे प्रमोटर्सची भागीदारी 97 टक्के होती.
यासाठी अशा कोणत्याही शेयरमध्ये गुंतवणुक करण्यापूर्वी तुम्हाला सेबीत रजिस्टर्ड एखाद्या आर्थिक सल्लागारांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

आर्थिक प्रदर्शन योग्य नाही
मागील सहा महिन्याची या शेयरची शानदार कामगिरी याच्या आर्थिक कामगिरीशी जुळत नाही.
यासाठी या शेयरमध्ये गुंतवणूक करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीचा तोटा वाढून 0.46 कोटी रुपयांवर पोहचला,
तर एक वर्षापूर्वी समान तिमाहीत कंपनीला 0.09 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. (Multibagger Stock)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे.
गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | this agriculture sector penny stock turned into a multibagger in one year bse nse marathi news policenama

 

हे देखील वाचा :

WhatsApp Privacy | व्हॉट्सअ‍ॅपनं आणले जबरदस्त फीचर ! सिलेक्टेड लोकांनाच दिसणार तुमचा प्रोफाइल फोटो; जाणून घ्या

R. Ashwin | T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आर.अश्विनचे स्थान पक्के, ‘या’ दिग्गजानं दिली माहिती

High Cholesterol | वाढलेले कोलेस्ट्रॉल वेगाने नियंत्रणात आणतात ‘या’ गोष्टी, जेवणात करा समाविष्ट, जाणून घ्या

 

Related Posts