IMPIMP

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

by omkar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यात बुधवारी (दि. 2) पीएमपी संचालकाच्या राजीनाम्यावरून खडाजंगी झाली. याची काल दिवसभर महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएमपी संचालकपदी नव्या नगरसेवकाला संधी देणार आहेत. त्यासाठी आताचे संचालक शंकर पवार यांचा राजीनामा (Resignation) घेतला आहे. परंतु हा चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे पीएममीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजीनामा (Resignation) मंजूर झाला नाही.

आगामी निवडणुकासाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा – नाना पटोले

महापौर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी स्वतः राजीनाम्यावर सही केली असूनही तो मंजूर झाला नाही.

त्यानंतरच्या बैठकीतही त्यांनी अनेक तांत्रिक मुद्दे का मांडले? असा सवाल बिडकर यांनी उपस्थित केला होता.
त्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. संचालकाचा राजीनामा पीएमपीच्या अध्यक्षाकडे द्यायचा असतो.
मात्र पवार यांनी तो महापौरांकडे दिल्याने गोंधळ उडाल्याचे पीएमपीने सांगितले. मात्र यासंदर्भात वाद न झाल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

पक्षाने सांगितल्यानुसार पवार यांचा राजीनामा घेण्यात आला होता. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीला मी उपस्थित नसल्याने राजीनामा का मंजूर झाला नाही. हे महापौरच सांगू शकतील असे बिडकर यांनी स्पष्ट केले. (Murlidhar Mohol)

Also Read:- 

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

मुंबईच्या दहिसर पूर्वमध्ये प्रियकराच्या मदतीनं तिनं केली नवर्‍याची हत्या, स्वयंपाक घरात पुरलेल्या मृतदेहाचं ‘गौडबंगाल’ 6 वर्षाच्या मुलीनं सांगितलं

Related Posts