IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 250 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Discharge of 250 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, know other statistics

पुणे : सरकारसत्ताऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज (मंगळवार) पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या घटली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 205 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 250 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 93 हजार 786 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 83 हजार 005 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8893 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यात 1888 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1888 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 203 रुग्ण गंभीर आहेत. तर 242 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5811 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 30 लाख 73 हजार 832 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Discharge of 250 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Karad Crime | वारुंजी येथे 2 वर्षांच्या बालकासह महिलेचा आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा धक्का, तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

Narayan Rane | ‘नारायण राणेंची प्रकृती ठीक नाही, डॉक्टर म्हणाले …

 

Related Posts