IMPIMP

Pune Crime | रस्त्याच्या कडेवरील झाडाला धडकून 14 वर्षाच्या वाहनचालकाचा मृत्यू, मुंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | 14 years old boy died in accident mundhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भरधाव जाताना वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला
दुचाकी धडकली (Pune Accident News). त्यात १४ वर्षाच्या वाहनचालक मुलाचा मृत्यु झाला आहे. त्याचा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

निखील नितीन पेटकर Nikhil Nitin Petkar (वय १४, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील पेटकर हा अल्पवयीन मुलगा दुचाकीवरुन त्याचा मित्र सुमित सुजित बरनवाल Sumit Sujeet Barnval (वय १६, रा. गुरुकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला घेऊन गुरुवारी दुपारी केशवनगरमध्ये (Keshav Nagar, Mundhwa) जात होता.

 

दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कल्याणी बंगला रोडवर वळणावर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी डाव्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला जाऊन जोरात धडकली. त्यात निखील याच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यु झाला. त्याच्याबरोबर असलेला सुमित बरनवाल हा किरकोळ जखमी झाला आहे.

 

Web Title :- Pune Crime | 14 years old boy died in accident mundhwa area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस उपनिरीक्षक पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी बनविले बनावट मार्कलिस्ट-प्रमाणपत्र

OBC Political Reservation | ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts