IMPIMP

Pune Crime | सेल्स मॅनेजरनेच घातला पावणे 2 कोटींना गंडा, बनावट कर्ज प्रकरणे करुन केली फसवणुक; खडकीमध्ये FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Warje Police Station - 86 Lakh fraudster arrested by offering attractive returns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | नॉन बँकिंग फायनान्स कंपनीत (Non Banking Finance Company) सेल्स मॅनेजर (Sales
Manager) असलेल्याने इतरांच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे ७ कर्ज प्रकरणे करुन कंपनीची तब्बल १ कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक
(Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून सुमित भाऊ कांबळे Sumit Bhau Kamble (वय ३६, रा. येरवडा – Yerwada) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३२/२२) दिली आहे. त्यानुसार महेश धोंडीराम टोंगळे Mahesh Dhondiram Tongle (वय ३१, रा. नेहरुननगर, पिंपरी Nehru Nagar Pimpri) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा (Fraud Case) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून २०२० ते १९ मे २०२२ दरम्यान घडला होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश टोंगळे हा नॉन बॅकिंग फायनान्स कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता.
त्याने बनावट कागदपत्रांच्या (Loan On Fake Documents) आधारे ५ कर्जदारांचे नावे ७ कर्ज प्रकरणे सादर करुन कंपनीकडून १ कोटी ८२ लाख ७ हजार ८८ रुपयांची कर्ज मंजूर करुन घेतली.
तपासणीमध्ये ही बनावट कर्ज (Fake Loan) प्रकरणे असल्याचे लक्षात आल्यानंतर आता कंपनीच्या वतीने फसवणुकीची फिर्याद देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | 2 crores to be worn by the sales manager Fraud by fake loan cases FIR in Khadki

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | नवीन निवासी इमारतींसह व्यावसायीक व सेवा प्रदान करणार्‍या इमारतींच्या पार्किंगमध्ये ई वाहन चार्जिंग सुविधेसह पार्किंग स्लॉट राखीव ठेवणे बंधनकारक – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Gold Price Today | सोन्यात 47 रुपयांची तेजी, चांदीत 496 रुपयांची उसळी; जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava 2022 | हिंदुत्वाचा मुखवटा निखळून पडला, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

 

Related Posts