IMPIMP

Pune Crime | सिस्टर ऑफ द क्रॉस ट्रस्टच्या अध्यक्षांच्या नावाने 6 लाखांना गंडा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे :  ऑनलाइन – Pune Crime | सिस्टर ऑफ द क्रास ट्रस्टचे (Sisters Of The Cross Trust) अध्यक्ष व त्यांच्या ओळखीचे फादर यांच्या नावाने संपर्क केल्याचे भासवून एका महिलेची 5 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका 61 वर्षाच्या महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 206/22) दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मेल आयडीवर (Mail Id) फिर्यादीचे सिस्टर ऑफ द क्रास ट्रस्टचे अध्यक्ष ब्रोमादीन (President Bromadine) तसेच ट्रस्टचे ओळखीचे फादर मथायस (Father Matthias) तसेच फादर वॉथर (Father Wother) यांचे मेल आय डी वरुन मेल केलेल्याचे भासविले. तसेच फिर्यादीचे व्हॉट्सॲप नंबरवर फिर्यादीशी स्वत: संपर्क करीत असल्याचे भासविले. फादर मथायस, वॉथर यांचे मित्र ऑपरेशन करीता भारतात येणार असल्याचे सांगून त्यांना भारतीय चलनातील (Indian currency) पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 2 ते 13 डिसेंबर 2021 दरम्यान 5 लाख 95 हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. प्रत्यक्षात फादर मथायस व फादर वॉथर यांनी नंतर आपण असे कोणतेही मेल अथवा फोनवर बोललो नसल्याचे स्पष्ट केल्यावर फसवणूक (Cheating Case) झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस निरीक्षक सातपुते (Police Inspector Satpute) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 6 lakhs in the name of President of Sisters of the Cross Trust

 

हे देखील वाचा :

Panvel MNS | पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जण शिंदे गटात

Pune Crime | पीएमपी बसचालकाला प्रवाशांची मारहाण; खडकी बस डेपोतील घटनेत ९ जणांवर गुन्हा दाखल

Tanaji Sawant | ‘आदित्य ठाकरे एक साधा आमदार, मी त्यांना महत्व देत नाही’

Diabetes Symptoms | शरीराचा हा भाग पिवळा होऊ लागला असेल तर व्हा अलर्ट, डायबिटीजचा इशारा तर नाही ना?

 

Related Posts