IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध (physical relation) ठेवून त्यातून तिला ९ महिन्याचे गर्भवती (Pregnant) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) सुरज पवार (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोंढवा येथील ३५ वर्षाच्या महिलेने कोंढवा (Kondhwa News) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पवार याने लग्नाचे आमिष (Pune Crime) दाखवून बोपदेव घाटाकडील (Bopdev Ghat) लॉजवर नेऊन तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ती ९ महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | 9 months pregnant with the lure of marriage; Incidents in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Home Loan | प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी Pre-EMI आणि Full-EMI बद्दल जरूर जाणून घ्या, दोन्हीमध्ये आहे खूप फरक

KVP | ‘या’ सरकारी योजनेत इतक्या महिन्यात दुप्पट होतील तुमचे पैसे, जाणून घ्या डिटेल

Life Certificate | पेंशनर्सला मोठा दिलासा ! आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Horoscope 2022 | 2022 नववर्ष ‘या’ 6 राशींच्या लोकांसाठी लाभदायक; भरगच्च पैसा मिळण्याची शक्यता

 

Related Posts