IMPIMP

Pune Crime | नैराशेतून हाताची नस कापून 23 वर्षाच्या तरुणाची तलावात उडी मारुन आत्महत्या

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | आलेल्या नैराश्येतून एका २३ वर्षाच्या तरुणाने हाताची नस कापून घेऊन कात्रज (Katraj News) येथील भिलारेवाडी तलावात (Bhilarewadi Dam) उडी मारुन आत्महत्या (Suicide in Pune) केली. शंकर बसवराज कलशेट्टी Shankar Basavraj Kalshetty (वय २३) असे या तरुणाचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कलशेट्टी याने रविवारी रात्री उशिरा आपल्या घरच्यांना आपण आत्महत्या करीत असल्याचा मेसेज
केला. माझ्या जीवनात काही समस्या आहेत. त्या मी सोडवू शकत नाही आणि प्रॉब्लेम घेऊन जगू शकत नाही, असा मेसेज केला होता.

 

त्याचा मेसेज पाहताच घरच्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे (Bharti Vidyapeeth Police Station) धाव घेतली. पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत त्याचा
शोध घेतला. तरी त्याचा शोध लागू शकला नाही. आज सकाळी पोलीस भिलारेवाडी येथील तलावाच्या परिसरात त्याचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना त्याची चप्पल तेथे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी एकाच्या मदतीने अग्निशामक दलाला याची माहिती दिली.
त्यानंतर अग्निशामक दलाच्या (fire brigade pune) जवानांनी तलावात शोध घेऊन आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शंकर याचा मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर (Pune Crime) काढला.
तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title : Pune Crime | A 23-year-old man committed suicide by jumping into a pool after cutting a vein in his hand due to depression

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

Gold Silver Price Today | खुशखबर ! आजही सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Samantha Akkineni | राम चरणसोबतच्या Kissing सीनवर अभिनेत्री समांथाचे मोठं विधान; ‘लिपलॉक’चं सांगितलं सत्य

 

Related Posts