IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षाच्या तरुणाने 15 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षाच्या तरुणाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवून तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी गुलटेकडी (Gultekdi) येथील एका १५ वर्षाच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कुलदीप मगर Kuldeep Magar Parbhani (वय २५, रा. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते एप्रिल २०२२ दरम्यान घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा असून त्याने फिर्यादीला लग्न करतो,
असे सांगून वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली.
ती ६ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
त्यानंतर आता पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A 25-year-old man made a 15-year-old girl pregnant by luring her into marriage; FIR at Swargate Police Station

 

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | जमीन खरेदी प्रकरणात बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Pune Pimpri Crime | सुरक्षा रक्षकाची हॉटेल व्यावसायिकाला मारहाण, ग्राहकांच्या वाहनाची केली तोडफोड

Rape In Pune | धक्कादायक ! बापच ठरला नराधम; आपल्याच मुलीचे केले लैंगिक शोषण

Gold Price | या आठवड्यात अचानक इतके स्वस्त झाले होते सोने, आता दरात आली तेजी

NSE Market Turnover | NSE च्या मार्केट टर्नओव्हरमध्ये केवळ दोन शहरांची 80% भागीदारी, SEBI च्या डाटामधून झाला खुलासा

 

 

Related Posts