IMPIMP

Pune Crime | दुर्देवी ! शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बच्या स्फोटात 6 वर्षीय मुलगी जागीच ठार, 2 मुले गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपरी-चिंचवड जवळील दिघी परिसरात (Dighi Area) रानडुक्कराच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉम्बचा स्फोट (Bomb Blast) झाल्याने एका 6 वर्षीय मुलीचा जागीच दुर्देवी मृत्यू (Died) झाला आहे. तर, दोघे जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. ही घटना आज (शनिवारी) सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुलीच्या कुंटूंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत मुलगी आणि तिचे मित्र सकाळी अंगणात खेळत होते. त्यावेळी त्यांना शिकारीसाठी वापरला जाणारा बॉम्ब सापडला. त्यांनी हा बॉम्ब दगडाने ठेचला. त्यामुळे झालेल्या स्फोटात एका मुलीचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तर आणखी 2 मुले जखमी झाली आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे (Senior Police Inspector Dilip Shinde) यांनी दिली आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच दिघी पोलिस (Dighi Police) आणि आळंदी पोलिसांनी (Alandi Police) घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली आहे.
त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी आणखी काही बॉम्ब आढळून आले आहेत.
हे बॉम्ब पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | a 6 years old girl killed in bomb blast used for hunting in dighi of pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील आंबेगावमधील दुर्दैवी घटना ! ऊसाने भरलेली ट्रॉली अंगावर कोसळल्याने सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा हात ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील म्हणाले – ‘तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच पण… ‘

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या मदतीने 27 वर्षाच्या तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार; पाषाण परिसरातील घटना

7th Pay Commission Updates | मोदी सरकार देणार 2 लाख रुपयांपर्यंतची भेट ! 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

Lata Mangeshkar Health Update | लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले; डॉक्टरांनी दिली माहिती

 

Related Posts