IMPIMP

Pune Crime | मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

by nagesh
 Pune Crime | rain of currency notes in cabin of a social welfare officer in pune zilla parishad office

पुणे : Pune Crime | मुलीला शिवीगाळ कर करतो असा जाब विचारल्याने एकाने मुलीच्या वडिलांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. ही घटना हडपसरमधील शिंदेवस्ती (Shinde Vasti, Hadapsar) येथील आण्णासाहेब मगर शाळेच्या जवळ २ नोव्हेबरला साडेपाच वाजता (Pune Crime) घडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

हडपसर पोलिसांनी गौरव कांबळे (वय ३०, रा. शिंदेवस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका ४० वर्षाच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या मुलीला गौरव कांबळे याने शिवीगाळ केली होती.
त्याचा जाब तिच्या वडिलांनी विचारल्याने राग आल्याने गौरव कांबळे याने त्यांना शिवीगाळ करुन बिअरची बाटली त्यांच्या डोक्यात
मारुन लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना (Pune Crime) जखमी केले. पोलीस हवालदार गव्हाणे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | A bottle of beer was placed in the head of the father who asked for an answer for abusing his daughter; Incidents in Hadapsar area of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Fire | पुण्यात फटाक्यामुळे शहरात 26 ठिकाणी आगीच्या घटना

Pune Crime | पुण्यात संगमवाडी ते सादलबाबा चौकादरम्यान चोरट्यांची ‘दहशत’; जाणून घ्या प्रकरण

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

Pune News | बाणेर-बालेवाडी-पाषाण : काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा ‘सुर संध्या’ एक चांगला कार्यक्रम – मुरलीधर मोहोळ

Maharashtra Rains | दिवाळीच्या पाडव्याला राज्यात पावसाच्या सरी, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

Chandrakant Patil | ‘एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद’ – चंद्रकांत पाटील

Related Posts