IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या युगलाला मारहाण करुन लुबाडले

by nagesh
 Pune Crime News | Husband's threat to wife's lover, extreme step taken by lover...; Incidents in Loni Kalbhor area

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सुस खिंडीतील टेकडीवर (Sus-Khind News) फिरायला गेलेल्या एका युगलाला तिघा चोरट्यांनी हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन (Couple threatened to kill) त्यांच्याकडील 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने (Pune Crime) चोरुन नेला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी चिंचवड येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. ही घटना सुस खिंडीतील (sus pune) टेकडीवर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली.

 

फिर्यादी हे त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेले होते. यावेळी तिघे जण तेथे आले.
त्यांनी या दोघांना थांबवून फिर्यादी यांना हाताने व लाकडाने मारहाण (Pune Crime) केली.
त्यांच्या मैत्रिणीच्या कानाखाली जोरात मारुन जीवे मारण्याची धमकी दिली.
मैत्रिणीकडील २५ ग्रॅम वजनाचे ९० हजार रुपयांचे दागिने, २ मोबाईल, चांदींची आंगठी,
२ हजार ३०० रुपये, पाकिट, त्यातील आधार कार्ड (Aadhaar Card) , पॅन कार्ड (Pan Card),
ड्रायव्हीग लायसन (driving licence) असा १ लाख ७ हजार ३५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
सहायक पोलीस निरीक्षक कोळी (API Koli) अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | A couple who went for a walk on the sus khind of Pune was beaten and robbed

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये

Gold Rate Today | स्वस्त विकलं जातंय सोनं ! जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा 22 आणि 24 कॅरेटचा दर

 

Related Posts