IMPIMP

Gold Rate Today | स्वस्त विकलं जातंय सोनं ! जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा 22 आणि 24 कॅरेटचा दर

by nagesh
Gold Price Today-MCX Market India | gold price today 16 april 2022 mcx market in india

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Rate Today | जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किंमतीत तेजी नोंदली गेली होती. शुक्रवारी सोने 407 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तेजीसह 48791 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. यापूर्वी गुरुवारी सोने 48384 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. परंतु आज सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली आहे. (Gold Rate Today)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आजचा 10 ग्रॅम 22 कॅरेट-24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या

 

* 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत आज रू. 4,685 आहे.

– 8 ग्रॅम सोन्याची किंमत आज रू. 37,480 रुपये आहे.

– 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज रू. 46,850.

– 100 ग्रॅम सोन्याची किंमत आज रू. 4,68,500 आहे.

 

* 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत रू. 5,220 रुपये आहे. (Gold Rate Today)

– 8 ग्रॅम सोन्याची किंमत रू. 41,760 रुपये आहे.

– 10 ग्रॅम सोन्याची किंमत रू. 52,200 रुपये आहे.

– 100 ग्रॅम सोन्याची किंमत रू. 5,22,000 रुपये आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

मुंबई आणि दिल्लीतील 10 ग्रॅम 22 कॅरेट – 24 कॅरेट सोन्याचे दर 

* मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत रू. 47,720 रुपये आहे, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत रू. 48,720 रुपये आहे.

* नवी दिल्लीत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत रू. 46,850 रुपये आहे, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत रू. 52,200 रुपये आहे.

 

Web Title :- Gold Rate Today | gold rate today cheapest gold buy hurry 10 grams 22ct 24ct gold rate aaj che sonyache dar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक

Modi Government | गावात राहणार्‍या महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा ! मोफत देणार 5000 रुपयांची ‘ओव्हरड्राफ्ट’ सुविधा, जाणून घ्या कुणाला आणि कधी

Jio-Airtel-VI Plans | स्वस्त पडतो वार्षिक रिचार्ज पॅक ! 1000 रुपयांपर्यंत करू शकता सेव्हिंग; जाणून घ्या Jio, Airtel आणि VI मध्ये कुणाची किंमत सर्वात चांगली?

 

Related Posts