IMPIMP

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये

by nagesh
Multibagger Penny Stock | multibagger penny stock bls infotech ltd delivered 2421 percent return in one year

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Penny Stock | दिग्गज अमेरिकन गुंतवणुकदार चार्ली मुंगर (Charlie Munger) यांनी एकदा म्हटले होते की, पैसे हे खरेदी करणे आणि विक्रीने नव्हे, तर प्रतीक्षा करण्याने बनतात. हे वक्तव्य हैद्राबाद येथील डिजिटल मार्केटिंग कंपनी स्टॉक ब्राईटकॉम ग्रुप (Brightcom Group) वर चांगल्या प्रकारे लागू होते. (Multibagger Penny Stock)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

मागील तीन वर्षात, हा penny stock रू. 2.16 च्या स्तरावरून वाढून रू. 195.90 च्या स्तरावर पोहचला म्हणजे हा स्टॉक आपल्या शेयरधारकांना 9000 टक्केच्या जवळपास रिटर्न देत आहे.

 

नवीन वर्ष सुरू होत असताना हा मल्टीबॅगर स्टॉक संकेत देत आहे की, शेयर बाजारातील गुंतवणुकदार 2022 साठी सुद्धा या स्टॉकवर मल्टीबॅगर रिटर्न म्हणून डाव लावू शकतात. मागील एका आठवड्यात या मल्टीबॅगर penny stock ने 5 पैकी 3 ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लावले आणि यामध्ये 16 टक्के तेजी दिसून आली. (Multibagger Penny Stock)

मिंटमध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, मागील एक वर्षात हा स्टॉक जवळपास 108 वरून वाढून रू. 195.90 च्या स्तरावर पोहचला आहे, या कालावधीत जवळपास 80 टक्के तेजी दिसून आली. अशाप्रकारे मागील 6 महिन्यात, भारतीय शेयर बाजारात हा मल्टीबॅगर स्टॉक रू. 12.20 वरून रू. 195.90 च्या स्तरापर्यंत पोहचला आहे आणि या कालावधीत यामध्ये जवळपास 1500 टक्के वाढ दिसून आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

* 2022 च्या या संभाव्य मल्टीबॅगर penny stocks च्या शेयर प्राईस हिस्ट्रीवर नजर टाकली तर एका गुंतवणुकदाराने एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये रू. 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 1.80 लाख झाले असते.

 

* जर एखाद्या गुंतवणुकदाराने 6 महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये रू. 1 लाखाची गुंतवणुक केली असती तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 16 लाख झाले असते.

 

* जर एखाद्या गुंतवणुकदाराने एक वर्षापूर्वी या काऊंटरमध्ये रू. 1 लाखाची गुंतवणूक करून यामध्ये कायम राहिला असता तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 46 लाख झाले असते.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

* जर एखाद्या गुंतवणुकदाराने जवळपास 3 वर्षापूर्वी काऊंटरमध्ये रू. 2.16 वर एक स्टॉक खरेदी करून रू. 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर त्याचे रू. 1 लाख आज रू. 91 लाख झाले असते.

 

Web Title :- Multibagger Penny Stock | this multibagger penny stock turns 1 lakh to 91 lakh in 3 years share price reached at Rs 196

 

हे देखील वाचा :

Gold Rate Today | स्वस्त विकलं जातंय सोनं ! जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा 22 आणि 24 कॅरेटचा दर

Pune Crime | बनावट आधारकार्डचा वापर करुन विमान प्रवास; सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून अटक

Modi Government | गावात राहणार्‍या महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा ! मोफत देणार 5000 रुपयांची ‘ओव्हरड्राफ्ट’ सुविधा, जाणून घ्या कुणाला आणि कधी

 

Related Posts