IMPIMP

Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला सव्वा लाखाला गंडा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून व्हॉटसअप चॅटींगद्वारे (Whatsapp Chatting) बँक खात्याची माहिती (Bank Account Details) घेऊन तरुणाला सव्वा लाख रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कोंढवा येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद (गु. रजि. नं. ९०९/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना २१ सप्टेंबर २०२१ रोजी फोन आला. त्यात सायबर (Cyber Crime) चोरट्यांनी त्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर व्हॉटसअप चॅटिंगद्वारे त्यांच्या बँक खात्याची सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख २३ हजार ७०० रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली. त्यांच्या तक्रार अर्जानंतर आता गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक मोगले (Police Inspector Mogle) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | A young man is cheated of half a lakh by luring him with a job

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | आर्थर रोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची भेट नाकारली

Pune Crime | रस्त्यातील बॅरिकेटस न दिसल्याने टेम्पोच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यु

LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील

Mutual Fund | 5 स्टार रेटिंगच्या 5 दमदार स्कीम; रू. 10,000 मंथली SIP ने 3 वर्षात झाला 7.29 लाखापर्यंत फंड, जाणून घ्या रिटर्न
Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

 

Related Posts