IMPIMP

Mutual Fund | 5 स्टार रेटिंगच्या 5 दमदार स्कीम; रू. 10,000 मंथली SIP ने 3 वर्षात झाला 7.29 लाखापर्यंत फंड, जाणून घ्या रिटर्न

by nagesh
Mutual Fund | mutual fund investment 5 star rated top 5 mf schemes that makes more than 7 lakh by 10k monthly all you need to know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Mutual Fund | म्युच्युअल फंड योजनांमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करताना कम्पाऊंडिंगचा प्रचंड फायदा होतो. विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल बोलायचे तर, बाजारात अस्थिरता असूनही, गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळाला आहे. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चांगला फंड असेल, तर तुम्हाला त्यात नक्कीच चांगला रिटर्न मिळेल. म्युच्युअल फंड योजना निवडताना रेटिंग हा देखील एक पॅरामीटर आहे. हाय रेटिंगचा अर्थ असा आहे की त्या योजनेचे फंडामेंटल जास्त चांगले आहेत आणि भविष्यात गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देण्याची शक्यता आहे. आम्ही येथे 5 स्टार रेटिंग असलेल्या 5 योजनांच्या कामगिरीबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपीने 3 वर्षांत 7.29 लाख रुपयांपर्यंतचा निधी तयार केला आहे. (Mutual Fund)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Quant Infrastructure Fund

 

10,000 मासिक एसआयपीचा 3 वर्षात एकूण कॉर्पस : रू. 7.29 लाख
रिटर्न : 51.74% वार्षिक सरासरी रिटर्न

किमान SIP : रू. 1,000
असेट : रू. 621 कोटी (31 जुलै 2022)
एक्सपेन्सेस रेश्यो : 0.64% (31 जुलै, 2022)

 

 

Canara Robeco Small Cap Fund

 

10,000 मासिक SIP च्या 3 वर्षात एकूण कॉर्पस : रू. 6.84 लाख
रिटर्न : 46.52% वार्षिक सरासरी रिटर्न
किमान एसआयपी : रू. 1,000
असेट : रू. 3,074 कोटी (31 जुलै 2022)
एक्सपेन्सेस रेश्यो : 0.42% (जुलै 31, 2022)

 

 

Quant Tax Plan

 

10,000 मासिक SIP चा 3 वर्षात एकूण कॉर्पस : रू. 6.74 लाख
रिटर्न : 45.46% वार्षिक सरासरी रिटर्न
किमान एसआयपी : रू. 500
असेट : रू. 1,584 कोटी (31 जुलै 2022)
एक्सपेन्सेस रेश्यो : 0.57% (31 जुलै 2022)

 

 

PGIM India Midcap Opportunities Fund

 

10,000 मासिक SIP चा 3 वर्षात एकूण कॉर्पस : रू. 6.49 लाख
रिटर्न : 42.34% वार्षिक सरासरी रिटर्न
किमान एसआयपी : रू. 1,000
असेट : रू. 6,023 कोटी (31 जुलै 2022)
एक्सपेन्सेस रेश्यो : 0.42% (जुलै 31, 2022)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Bank of India Small Cap Fund

 

10,000 मासिक SIP चा 3 वर्षात एकूण कॉर्पस : रू. 6.44 लाख
रिटर्न : 41.73% वार्षिक सरासरी रिटर्न
किमान एसपीआय : रू. 1,000
असेट : रू. 333 कोटी (31 जुलै 2022)
एक्सपेन्सेस रेश्यो : 1.18% (जुलै 31, 2022)

 

 

Mutual Fund

 

(स्रोत : व्हॅल्यू रिसर्च, 5 स्टार रेटिंग व्हॅल्यू रिसर्च)

 

 

Web Title :- Mutual Fund | mutual fund investment 5 star rated top 5 mf schemes that makes more than 7 lakh by 10k monthly all you need to know

 

हे देखील वाचा :

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघणार

Pune PMC News | महापालिकेच्या सेवा- सुविधा आता ‘व्हॉटस् ऍप चॅटबॉटवर’ सुरू ; पहिल्या टप्प्यातील मिळकत कर सेवेस प्रारंभ

Pune Crime | हिंदुराष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर हल्ला करणाऱ्या चौघांकडून पिस्टल, तलवार जप्त

Related Posts