IMPIMP

Pune Crime | कुख्यात गुन्हेगार सुरज ठोंबरे टोळीतील तडीपार गुन्हेगार अजिंक्य काळेला हत्यारासह गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील कुख्यात गुन्हेगार (Pune Criminals) सुरज ठोंबरे (Suraj Thombre) टोळीतील आणि सध्या तडीपार (Pune Tadipar Criminal) असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. अजिंक्य संतोष काळे (Ajinkya Santosh Kale) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी (Pune City Police) त्याच्याकडून कोयत्यासारखे हत्यार जप्त (Weapon Seized) केले आहे. आरोपी काळे याला पुणे शहर (Pune Police), पिंपरी चिंचवड आयुक्तालय (Pimpri Chinchwad Commissionerate) आणि पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षासाठी तडीपार करण्यात (Pune Crime) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक पेट्रोलींग करत असताना, कुख्यात गुन्हेगार सुरज ठोंबरे टोळीतील व सध्या तडीपार असलेला गुन्हेगार अजिंक्य सुरज काळे (वय-21 रा. आंबेगाव पठार-Ambegaon Pathar) हा हत्यार जवळ बाळगून आंबेगाव पठार येथील गणेशनगरमध्ये गंभीर गुन्हा (Crime) करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि.11) आंबेगाव पठार येथे सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे (Namdev Renuse) यांनी त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

 

आरोपीला पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर दरोडा (Robbery), गंभीर दुखापत, तोडफोड (Vandalism) यासारखे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पोलीस आयुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तसेच टोळीतील टोळी प्रमुख यश प्रशांतसिंग साहोता Prashant Singh Sahota (वय-21) सदस्य दिपक किसन तोरणकर Deepak Kisan Torankar (वय-23), आकाश बापु म्हस्के Akash Bapu Mhaske (वय-24), निखील सखाराम आखाडे Nikhil Sakharam Akhade (वय-26), ओंकार श्रीनाथ कटके Omkar Srinath Katke (वय-26), जयेश शिवलाल परमार Jayesh Shivlal Parmar (वय-19), स्वप्निल उत्तम उबाळे Swapnil Uttam Ubale (वय-20 सर्व रा. आंबेगाव पठार, मोहननगर, पुणे) या टोळीला तडीपार केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad),
राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार यशवंत आंब्रे, अस्लम पठाण, नामदेव रेणुसे,
निखील जाधव, मोहसिन शेख, नागेश राख यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : Pune Crime | Ajinkya Santosh Kale, a notorious criminal of Suraj Thombre gang, was handcuffed by the pune police crime branch

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ! अटकेपासून तूर्तास संरक्षण, जाणून घ्या अटी व शर्थी

Sharad Pawar On Raj Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Summer Health Tips | उन्हाळ्यातील ‘ही’ फळं वजन कमी करण्यास करतील मदत, जाणून घ्या

 

Related Posts