IMPIMP

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ! अटकेपासून तूर्तास संरक्षण, जाणून घ्या अटी व शर्थी

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiya says chandrakant patil should clarify his position whether hasan mushrif was invited to join bjp or not

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | आयएनएस विक्रांत युद्धनौका (INS Vikrant Warship Fund Scam) वाचवण्यासाठी निधी गोळा करून अपहार केल्याच्या आरोपावरून भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. दरम्यान आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) अटकपुर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) दाखल केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. दरम्यान आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सोमय्या यांना मोठा दिलासा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अटकेपासून तूर्तास संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमय्या यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात किरीट सोमय्या यांना अटकेपासून संरक्षण देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला होता. यावेळी कोर्टाने सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाच्या निर्णयाने सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली होती. तुर्त त्यांना आज दिलासा मिळाला आहे.

 

 

सत्र न्याायालयाच्या निर्णयाला किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
हाय कोर्टाने सोमय्या यांचा जामीन काही अटी शर्थीवर मंजूर केला आहे.
तर, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याचबरोबर 18 एप्रिलपासून सलग 4 दिवस चौकशीला हजेरी लावणे असे निर्देश हाय कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

 

 

Web Title : Kirit Somaiya | bombay mumbai high court grants anticipatory bail to kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar On Raj Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Summer Health Tips | उन्हाळ्यातील ‘ही’ फळं वजन कमी करण्यास करतील मदत, जाणून घ्या

Pune Crime | मावशीच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार क्राईम ब्रँचकडून गजाआड, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts