IMPIMP

Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोघांवर कुऱ्हाडीने वार; कोंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Senior citizen stabbed with a spear when he went to settle a fight, FIR against 8 including women; Incidents in various areas

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | आतेभावाची भांडणं सोडवण्यासठी गेलेल्या दोघांना चार जणांनी कुऱ्हाडीने आणि लोखंडी रॉडने
बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.4) संध्याकाळी सातच्या सुमारास कोंढव्यातील ब्रह्मा मॅजेस्टिक
सोसायटीत घडली.

 

जैद बागवान (वय 32), अवेज बागवान (वय 35), ईश्ताक बागवान (वय 33, सर्व रा. ब्रह्मा मॅजेस्टिक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 307, 323, 504, 506, 34, आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जैनुद्दीन सलाकउद्दीन शेख (वय 22, रा. ईशा लॉरेल सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.4) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैनुद्दीन यांचा आतेभाऊ जैद याची इतरांसोबत भांडण सुरू होते. त्यावेळी त्याने हे भांडण सोडवण्यासाठी जैनुद्दीन आणि मोसीन यांना फोन करून बोलावून घेतले. ते दोघे भांडण सोडवण्यासाठी आले असता, टोळक्याने दोघांना लोखंडी कुऱ्हाड व रॉड डोक्यात मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सौद व त्याचे चुलते इम्रान मुजावर यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | An ax attack on two who came to settle a quarrel; Incidents in Kondhwa area

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | ‘वेळ पडली तर शिवसेनेचा प्रत्येक शिलेदार बेळगावला जाईल’ – सुषमा अंधारे

Pune ACB Trap | 20 हजारांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा पाचवा विजय

 

Related Posts