IMPIMP

Pune Crime | Google वर कस्टमर केअर नंबर शोधणे आले अंगलट; पावणेदोन लाखांना गंडा

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | Two and a half lakh rupees missing from bank account without sharing any information, type in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधणे एका नागरिकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. सायबर चोरट्याने त्यांना अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून त्यात माहिती भरायला लावून तब्बल पावणे दोन लाख रुपयांना गंडा घातला. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याप्रकरणी कात्रज (Katraj) येथील ५१ वर्षाच्या नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना १९ व २० जुलै २०२१ दरम्यान घडली. फिर्यादी यांनी गुगल पेवरुन (Google Pay) रिचार्ज केले असताना ते झाले नाही. त्यामुळे त्यांनी गुगलवरुन कस्टमर केअर नंबर शोधला. हे नंबर सायबर चोरट्यांनी टाकले होते. त्यावरील दोन क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला असताना ते त्यांनी फिर्यादीला एनीडेक्स अ‍ॅप डाऊनलोड करावयास सांगितले व त्यात त्यांना माहिती भरायला सांगितली. त्यानुसार फिर्यादी व फिर्यादीचे वडिलांच्या अ‍ॅक्सिस (Axis Bank Account) व एस बी आय बँक (SBI Bank Account) खात्याची माहिती घेऊन त्या खात्यातून थोडी थोडी करुन १ लाख ७४ हजार ९६० रुपये काढून घेऊन फसवणूक (Cheating Case) केली.

 

Web Title :- Pune Crime | Cheating Fraud Case Katraj Area Bharti Vidyapeeth Police Station

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | 400 रुपये जमा करून 1 कोटीचे मालक बनायचे असेल तर ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येच्या तुलनेत बर्‍या होणार्‍यांची संख्या तिप्पटीपेक्षा जास्त

Kirit Somaiya in Pune | पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; प्रचंड खळबळ

Maharashtra Women’s Policy | नव्या महिला धोरणाची घोषणा जागतिक महिला दिनी होणार; ठाकरे सरकारचा निर्णय

Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉकद्वारे करोडपती बनायचे आहे का? ‘या’ 7 गोष्टी लक्षात ठेवून शोधा हजारो पट रिटर्न देणारे मल्टीबॅगर शेयर

 

Related Posts