IMPIMP

Pune Crime | पुण्यात रात्रगस्तीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातील घोरपडे पेठेतील घटना

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | रात्रगस्तीवर असलेल्या महिला सहायक पोलीस निरीक्षकाला (API) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार (Pune Crime) घोरपडे पेठेतील (Ghorpade Peth) महापालिका वसाहत परिसरात घडला आहे. याबाबत खडक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

 

रवींद्र उर्फ सोन्या संजय खंडागळे Ravindra alias Sonya Sanjay Khandagale (रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के (API Girija Mhaske) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के या रात्री गस्तीवर होत्या.
घोरपडे पेठेतील महापालिका वसाहत (PMC Colony) परिसरात आरोपी खंडागळे थांबला होता.
तु माझ्या भावाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्या प्रकरणी खोटा गुन्हा (FIR)
दाखल केला आहे. मी तुला सोडणार नाही, अशी धमकी खंडागळे याने फिर्यादी यांना दिली.
खंडागळे याने आरडाओरडा करुन शिवीगाळ केली.
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी खंडागळे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पवार
(PSI Pawar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Death threat to woman police officer on night patrol in Pune, Ghorpade Pethe incident in Pune

 

हे देखील वाचा :

Winter Session -2022 | ‘तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का?’ देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे गटाच्या आमदाराला ऑफर

Winter Session 2022 | राज्यमंत्र्यांचे बंगले सजावटीवरून सुनिल प्रभुंच्या प्रश्नाला फडणवीसांचे मिश्किल शैलीत उत्तर. म्हणाले…..

Deepika Padukone | बेशरम रंग या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकनीची किंमत ऐकून व्हाल थक्क

Maharashtra Tiger | महाराष्ट्रातील वाघ देखील समस्यांनी वैतागले, या कारणामुळे जाऊ लागले तेलंगानाच्या जंगलात

 

Related Posts