IMPIMP

Pune Crime | पुण्यात कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीचा डॉक्टर पत्नीवर चाकू हल्ला; विश्रांतवाडी परिसरात खळबळ

by nagesh
 Pune Pimpri Chinchwad Crime | Killed and threw the dead body in the stream, incident in Mahalunge MIDC area

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीने स्वत:च्या डॉक्टर पत्नीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना विश्रांतवाडी येथे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी भादवड (वय 36, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याला अटक (Pune Crime) करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी त्यांच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. डॉ. रवी हे मुंजाबा वस्ती येथे रहायला आहेत. तेथेच त्यांचे क्लिनिक आहे. त्यांची पत्नीही एमबीबीएस डॉक्टर आहेत. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर पती-पत्नीत कौटुंबिक वाद सुरु होते. याच वादातून रविवारी रात्री पत्नी झोपेत असताना डॉक्टराने तिच्यावर चाकूने वार केले. या प्रकाराने त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पत्नीच्या फिर्यादीनंतर विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | doctor husband attack on doctor wife in vishrantwadi pune

 

 

हे देखील वाचा :

 

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mahavikas Aghadi | …तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही; काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही स्वबळाचा नारा

Pune Crime | हॉटेल गारवाचे मालक आखाडेंच्या खूनप्रकरणातील 10 आरोपींविरूध्द मोक्का, आयुक्तांकडून आत्तापर्यंत 42 टोळ्यांवर MCOCA

Rashtra Seva Dal | राष्ट्र सेवा दलाचे डॉ. गणेश देवी आणि कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप

 

Related Posts