IMPIMP

Pune Crime | दारु पिताना झालेल्या वादातून मित्राचा दगड डोक्यात घालून केला खून; लोणीकाळभोर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | दारु पित बसले असताना झालेल्या वादातून एकाने आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (Murder in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अख्तर सय्यद Akhtar Sayed (वय ३९, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अख्तर याची पत्नी जास्मीन सय्यद Jasmeen Sayed (वय ३५, रा. कुंजीरवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५७८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अंकुश रामराव कोवे Ankush Ramrao Kovey (वय ३०, रा. नागझरी, ता. किनवट, जि. नांदेड) याला अटक केली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील ए के वाइन्सच्या शेजारील पत्र्याचे शेडजवळील मोकळ्या जागेत रविवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अख्तर सय्यद आणि अंकुश कोवे हे मित्र आहेत.
रविवारी रात्री त्यांनी दारु घेऊन दोघेही मोकळ्या जागेत दारु पित बसले होते.
दारु पित असताना त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात व नशेत अंकुश याने अख्तर याच्या डोक्यात,
पायावर दगड घातला. त्यात अख्तर हा जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
पोलिसांनी अंकुश कोवे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक घोडके
(Sub-Inspector of Police Ghodke) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | He killed his friend by throwing a stone on his head due to a drunken argument; Incidents in Lonikalbhor area

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | नोटीस देण्याआधी खोके म्हणजे नक्की काय? सांगावं, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

Pune Crime | बढाई समाज ट्रस्टच्या अध्यक्षाच्या खूनाचा प्रयत्न; रविवार पेठेतील घटना

Maharashtra Politics | 50 खोके घेतल्याचा आरोप करणं अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना महागात पडणार?, शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण

 

Related Posts