IMPIMP

Pune Crime | अल्पवयीन मुलीला धमकावून केला लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | Police constable arrested for trying to kill wife; Electric tongs put on head saying why omelette can't be made properly

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अल्पवयीन मुलीला धमकावून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला त्रास देऊन मारहाण (Beating) केली. हा प्रकार 3 जानेवारी 2022 या कालावधीत हडपसर (Hadapsar News) येथील कॅनोल रोड लगत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हडपसर पोलिसांनी पीडीत मुलीच्या तक्रारीवरुन प्रथमेश वाघमारे Prathmesh Waghmare (रा. बनकर कॉलनी, हडपसर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जून 2020 मध्ये पीडीत मुलीला धमकावून घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर सोमवारी (दि.3) दुपारी 12 च्या सुमारास पीडीत मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत शाळेतून घरी जात होती. (Pune Crime)

फिर्यादी मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला बोलायचे असल्याचे सांगून थांबवले. मात्र तिने नकार देऊन तेथून पळून जाऊन एका ठिकणी लपून बसली. आरोपीने तिचा शोध घेऊन ‘तू माझी आहे, माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला मात्र, तो सापडला नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Minor girl threatened with sexual abuse, shocking incident in Pune

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 350 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Pune Metro | ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ व ‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी’ या दोन मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार

 

Related Posts