IMPIMP

Pune Crime | ड्रेनेजचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने चक्क घरात घुसून 15 वर्षाच्या मुलीला विवस्त्र करण्याचा केला प्रयत्न; गुलटेकडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने घरात शिरुन एका 15 वर्षाच्या मुलीबरोबर अश्लिल कृत्य करुन तिचा विनयभंग (molestation case) केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police station) गणेश सुभाष हेगडे Ganesh Subhash Hegde (रा. वडगाव बुद्रुक) याला अटक केली आहे. हा प्रकार गुलटेकडी (Gultekdi News) येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 15 वर्षाची मुलगी त्यांचे घराचे खालून पाणी भरत होती.
ड्रेनेजचे लाईनचे काम करणारा गणेश हा कळशी देण्याचा बहाणा करुन ती घरात एकटी असल्याचे पाहून तो घरात आला.
येथे खाली ओले करु नका असे बोलून तिच्या कमरेला हात लावून लज्जास्पद कृत्य केले.
त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा घरामध्ये येऊन तुझी कळशी खाली नळावर राहिली होती.
ती द्यायला आलो, असे बोलून तिचे तोंड दाबून तिने घातलेला टी शर्ट वर करुन तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. पोलीस उपनिरीक्षक साबळे (PSI Sable) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | molestation case of 15 years old girl in gultekdi area of swargate police station limits

 

हे देखील वाचा :

PPF Account मुलांपासून मोठ्यांच्या नावाने उघडता येते, NSC पेक्षा मिळते जास्त व्याज; RD पेक्षा सुद्धा याबाबतीत चांगले

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI Customers Alert | ‘एसबीआय’च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे ! ATM मधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गाईडलाईन

 

Related Posts