IMPIMP

Pune Crime | लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून भरदिवसा खून, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

by nagesh
Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

पुणे / चाकण : सरकारसत्ता ऑनलाइन –  लहान बाळाला ढकलून दिल्याच्या रागातून चार जणांनी एकाचा दारु पाजून खून केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील (Pune Crime) चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan police) एकाला अटक केली आहे. ही घटना (Pune Crime) शनिवारी (दि.23) दुपारी साडे तीन ते साडेपाचच्या दरम्यान मोई-निघोजे रस्त्यावर घडली. भरदिवसा खूनाची (Murder) घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

प्रविण रामदास गवारी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महेश उर्फ बंटी जयवंत येळवंडे (रा. मोई, ता. खेड) याला अटक केली आहे.
तर त्याचे दोन ते तीन साथिदार फरार आहेत. मयत प्रविण यांचा भाऊ संदिप रामदास गवारी (वय-42 रा. मोई, ता. खेड) यांनी चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात
(Chakan (Mahalunge) Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रवीण गवारे याने आरोपी महेश याच्या घरी जाऊन त्याच्या लहान बाळाला ढकलून दिले होते.
याचा राग मनात धरुन आरोपींनी प्रवीण याला जीवे मारण्याच्या (Pune Crime) उद्देशाने घरातून घेऊन गेले.
मोई ते निघोजे जाणाऱ्या रस्त्यावर अजित गवारी यांच्या घराजवळ नेऊन आरोपींनी प्रवीण यांना दारु (alcohol) पाजली.
त्यानंतर हत्याराने प्रवीणच्या डोक्यात, हातावर आणि पायावर मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रवीण यांचा मृत्यू झाला.
प्रविण यांच्या भावाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन
आरोपी महेश येळवंडे याला अटक (Pune Crime) केली आहे.
तर त्याचे इतर दोन ते तीन साथिदार फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Murder all day out of anger over pushing a small baby, a disturbing incident in Pune district

 

हे देखील वाचा :

Crime News | खळबळजनक ! चक्क 12 वर्षांच्या मुलीने थेट पोलीस अधिकारी पित्याचीच केली हत्या

Devendra Fadnavis | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘बायकोनं मारलं तरी केंद्र सरकारवर आरोप करतील’

Pune Corporation | गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन अर्ज मागवा

7th Pay Commission | 95,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो सरकारी कर्मचार्‍यांचा पगार, जाणून घ्या कसा?

 

Related Posts