IMPIMP

Pune Crime News | सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने बिल्डरने मारहाण करुन केला हात फ्रॅक्चर; मुंढवा परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Duttawadi Police Station - Gang tried to kill youths by stabbing them as friends ran away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | सोसायटीचा मेंटेनन्स न भरल्याने बिल्डरने (Builder) दोघा तिघांना बरोबर घेऊन एका रहिवाशाला लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करुन त्यांचा हात फ्रॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार मुंढव्यात घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी दीपक साहेबराव फडतरे (वय ४०, रा. श्रीकृपा सोसायटी, बालाजी रेसिडन्सी, केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार शहा (रा. खराडी) व त्यांच्या दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा (FIR) दखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार शहा हा सोसायटीचा बिल्डर आहे.
फिर्यादी यांनी सोसायटीचा मेंटेनन्स भरला नाही.
या कारणावरुन शनिवारी रात्री साडेआठ वाजता बिल्डर तुषार शहा (Builder Tushar Shah) व त्याचे
साथीदार सोसायटीत आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने मारहाण केली.
त्यात फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Due to non-payment of the society’s maintenance, the builder beat and fractured his hand; Incidents in Mundhwa area

 

हे देखील वाचा :

Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन उलटून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Thackeray-Ambedkar Alliance | ठाकरे-आंबेडकर युतीसंदर्भात शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले-‘मी…’

Punit Balan Studios | कोळीवाड्यातला जग्गू आणि अमेरिकन जुलिएटची भन्नाट लव्हस्टोरी ! ‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती

 

Related Posts