IMPIMP

Pune Crime | गुन्हे शाखेकडून मोक्कातील वर्षभरापासून फरार आरोपींना अटक

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोंढव्यात (Kondhwa) तरूणावर चाकूहल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) करणाऱ्या टोळीविरूद्ध मोक्कानुसार (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर वर्षभरापासून आरोपी फरार झाले होते. संबंधित फरार दोघांना युनीट पाचने अटक (Arrest) केली आहे. त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. मोहमद आझम अख्तर खान उर्फ पंजाबी (Mohammad Azam Akhtar Khan alias Punjabi) आणि मोहम्मद सोहेल आझम खान उर्फ पंजाबी Mohammad Sohail Azam Khan alias Punjabi (वय २३) (दोघेही रा. वय ४८ रा. संतोषनगर कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढवा परिसरात अक्रम पठाण (Akram Pathan) / खान टोळीने (Khan Gang) दहशत निर्माण केली होती. जानेवारी २०२१ मध्ये अक्रम पठाण, मजहर शेख, अख्तर शेख, आझम पंजाबी, महमंद पंजाबी यांनी अरबाज समीर शेख याच्यावर चाकुने वार केला. याप्रकरणी टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आझम आणि मोहमंद फरार झाले होते. दोघेही नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती युनीट पाचला मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना जेरंबद केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अपर आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner Ramnath Pokle), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (Deputy Commissioner Srinivas Ghadge), एसीपी नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), एपीआय कृष्णा बाबर (API Krishna Babar), राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, दयाराम शेगर, स्वाती गावडे यांनी केली. (Pune Crime)

 

मोक्कानुसार कारवाईतील आरोपी वर्षभरापासून फरार झाले होते. ते नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
– हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, युनीट पाच

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals Who Abscond In MCOCA

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांना ‘पुन्हा’ अंडासेल दाखवण्याची वेळ आली आहे, ‘त्या’ वादग्रस्त विधानावरुन भाजपचा इशारा

Uday Samant | दुसर्‍याचे वाईट व्हावे म्हणून देवीकडे प्रार्थना करणार्‍या माणसाकडे…, अंबादास दानवे यांना मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

Uday Samant | उदय सामंतांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेची तुलना बाळासाहेबांच्या सभेसोबत, आदित्य ठाकरेंना नाव न घेता लगावला टोला

 

Related Posts